लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार - Marathi News | 'Aghori' loots Rs 11 lakhs by luring them with hidden money! Even after four years, the fraudster and the policeman's wife are absconding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुप्तधनाचे आमिष, ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार

Crime News: जळगाव शहरातील एका महिला ग्राफिक डिझायनरची अघोरी विद्या आणि गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांत फसवणूक झाल्याच्या प्रकाराला चार वर्षे उलटून गेले असले तरी, या गुन्ह्यातील दांपत्याला पोलिस पकडू शकलेले नाहीत. ...

लातुरात गुटखा तस्करावर छापा; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला केले अटक - Marathi News | Raid on gutkha smuggler in Latur; Goods worth Rs 8.5 lakh seized, one arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात गुटखा तस्करावर छापा; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला केले अटक

Latur Crime News: गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात लातूर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून एका संशयित कारवर छापा मारला. ज्यात ८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ...

MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या? - Marathi News | MI vs PBKS Make some difficult calls Mumbai Indians Captain Hardik Pandya hints dropping Suryakumar Yadav after loss vs Punjab Kingsin IPL 2026 करतो | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MIvsPBKS :वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?

मला आता काही बोलायचं नाही... असं का म्हणाला हार्दिक पांड्या? ...

MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला - Marathi News | IPL 2026 MI vs PBKS No Wickets Dropped Prabhsimran Singh Catch Jasprit Bumrah Turned Villain For Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला

गोलंदाजीतही दिसली नाही धार... त्यात सोपा झेल सोडून प्रभसिमरन सिंगच्या खेळीला लावला हातभार ...

उन्हाळ्यात माठ विकत घेताना ५ गोष्टी तपासून पाहा; थंडगार राहील पाणी, वर्षानुवर्ष टिकेल माठ - Marathi News | What to Look for When Buying an Earthen Pot for Healthy Water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात माठ विकत घेताना ५ गोष्टी तपासून पाहा; थंडगार राहील पाणी, वर्षानुवर्ष टिकेल माठ

नवीन माठ घेताना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. (What to Look for When Buying an Earthen Pot for Healthy Water) ...

"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल - Marathi News | IPL 2026 MI vs PBKS Arshdeep Singh shines with the ball, while Prabhsimran Singh and Shreyas Iyer deliver with the bat as Punjab Kings defeat Mumbai Indians to go top of the points table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल

क्विंटन डी कॉकचं शतक ठरलं व्यर्थ ...

ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी - Marathi News | Israel Lebanon Ceasefire 2026: Historic moment! Ceasefire between Israel and Lebanon after 34 years; President Trump's successful mediation, a new dawn of peace in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी

Israel Lebanon Ceasefire 2026: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इजरायल आणि लेबनॉनमध्ये ३४ वर्षांनंतर युद्धबंदी जाहीर झाली आहे. ...

रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत - Marathi News | Two National Law University students met their untimely end after struggling all night, Accidental death nagpur news | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

दुचाकीवरून पडून झाला अपघात : वेळेत मदत न मिळाल्याने गेले जीव ...

एसी कोचमध्ये श्वान; प्रवाशांनी केली थेट रेल्वे मंत्र्याकडे तक्रार; नागपूर ते हैदराबाद १० तास दुर्गंधी - Marathi News | Dog in AC coach; Passengers complain directly to Railway Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसी कोचमध्ये श्वान; प्रवाशांनी केली थेट रेल्वे मंत्र्याकडे तक्रार; नागपूर ते हैदराबाद १० तास दुर्गंधी

राजधानी एक्सप्रेसमध्ये नाकतोंड दाबून प्रवास  ...