Marathi News: रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मराठी भाषा प्रावीण्य चाचणीला आव्हान देत एका वकिलाने महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.
चालकांच्या मराठी भाषा प्रावीण्य चाचणीला आव्हान
मुंबई - रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मराठी भाषा प्रावीण्य चाचणीला आव्हान देत एका वकिलाने महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. यात रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे वाचन, लेखन व संभाषण कौशल्य अनिवार्य करण्याचा निर्णय तत्काळ स्थगित किंवा मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही नोटीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठविली आहे.
Web Title : ऑटो, टैक्सी चालकों के लिए मराठी भाषा प्रवीणता परीक्षा को चुनौती
Web Summary : एक वकील ने महाराष्ट्र के ऑटो और टैक्सी चालकों के लिए मराठी प्रवीणता परीक्षा को चुनौती दी, सरकार को कानूनी नोटिस भेजा। नोटिस में चालकों के लिए अनिवार्य मराठी पठन, लेखन और बोलने के कौशल को निलंबित करने का आग्रह किया गया है। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक को नोटिस मिला।
Web Title : Lawyer Challenges Marathi Language Proficiency Test for Auto, Taxi Drivers
Web Summary : A lawyer challenged Maharashtra's Marathi proficiency test for auto and taxi drivers, sending a legal notice to the government. The notice urges suspension of mandatory Marathi reading, writing, and speaking skills for drivers. Transport Minister Pratap Sarnaik received the notice.