लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने बजावले समन्स; पीएमसी बँकेचे घोटाळा प्रकरण - Marathi News | ED issues summons to Sanjay Raut's wife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने बजावले समन्स; पीएमसी बँकेचे घोटाळा प्रकरण

शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ  खडसे यांच्यानंतर आता ईडीने  राऊत यांच्याकडे मोर्चा वळविल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू  लागले आहेत ...

सुशांतसिंग राजपूतची हत्या की आत्महत्या?; सीबीआयने खुलासा करावा- गृहमंत्री - Marathi News | Murder or suicide of Sushant Singh Rajput ?; CBI should disclose: Home Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुशांतसिंग राजपूतची हत्या की आत्महत्या?; सीबीआयने खुलासा करावा- गृहमंत्री

 सुशांतसिंगची हत्या झाल्याची शंका व्यक्त करून मोठा गदारोळ उठविण्यात आला होता. ...

शिवसेनेने आम्हाला सल्ले देऊ नयेत; ‘संपुआ’च्या नेतृत्वावरून काँग्रेसने सुनावले - Marathi News | Shiv Sena should not give us advice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेने आम्हाला सल्ले देऊ नयेत; ‘संपुआ’च्या नेतृत्वावरून काँग्रेसने सुनावले

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याकडे संपुआचे नेतृत्व देण्याबाबत विधान केले होते. ...

CoronaVirus News: पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण; राज्यातील ३०% रुग्ण पुण्यात - Marathi News | Most active patients in Pune; 30% of patients in the state are in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण; राज्यातील ३०% रुग्ण पुण्यात

ठाण्यात १७ तर, मुंबईत १३% ...

CoronaVirus News: दिलासादायक! सहा महिन्यांनी पहिल्यांदाच आढळले सर्वात कमी नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: The lowest number of new patients found for the first time in six months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: दिलासादायक! सहा महिन्यांनी पहिल्यांदाच आढळले सर्वात कमी नवे रुग्ण

देशात झपाट्याने घटत आहे कोरोनाबाधितांची संख्या ...

झटपट कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्सनी केलेल्या माहिती चोरीचा थेट संबंध चीनशी; बंगळुरू पोलिसांची माहिती - Marathi News | Information theft by instant lending apps is directly linked to China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झटपट कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्सनी केलेल्या माहिती चोरीचा थेट संबंध चीनशी; बंगळुरू पोलिसांची माहिती

अ‍ॅप्सचा सर्व्हर आणि धाड टाकलेल्या चारही कंपन्यांचे नियंत्रण चीनमध्ये, दोघांना केली अटक ...

जन्मगावी बांधले ३ कोटींचे साई मंदिर; पार्लरमालकाची अनोखी श्रद्धा - Marathi News | 3 crore Sai temple built in his hometown; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जन्मगावी बांधले ३ कोटींचे साई मंदिर; पार्लरमालकाची अनोखी श्रद्धा

शिरपूर जैन : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथून जवळच असलेल्या मसलापेन येथील मूळ रहिवासी ज्ञानेश ठाकूर या युवकाने हलाखीच्या परिस्थितीवर ... ...

गणेश महाराजांवरील हल्ल्याप्रकरणी १४ गावकऱ्यांना अटक; अज्ञातांवर गुन्हे - Marathi News | 14 villagers arrested in attack on Ganesh Maharaj; Crimes against the unknown | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणेश महाराजांवरील हल्ल्याप्रकरणी १४ गावकऱ्यांना अटक; अज्ञातांवर गुन्हे

गणेश महाराजांनी वादादरम्यान दोन्ही हातात तलवार घेऊन धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.  ...

प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्र्याला मातीमोल भाव; खर्च ४४ हजार, उत्पन्न ४० हजार - Marathi News | As there is no processing industry, the price of orange is very low | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्र्याला मातीमोल भाव; खर्च ४४ हजार, उत्पन्न ४० हजार

प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्र्याला मातीमोल भाव ...