लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मोठी बातमी! २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला १५  वर्षांची शिक्षा - Marathi News | Zaki ur Rehman Lakhvi, mastermind of 26/11 Mumbai attacks, sentenced to 15 years in terror funding case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला १५  वर्षांची शिक्षा

Mumbai Attack Mastermind Zaki-ur-Rehman Lakhvi Gets 15 Years Jail : टेरर फंडिंगसंबंधीत एका प्रकरणात लख्वीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. ...

कर्मचाऱ्यांनो, EPFOमध्ये मोठ्या बदलांची तयारी; खिशावर थेट परिणाम होणार - Marathi News | To Keep Epfo Viable Officials Give House Panel Radical Idea | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्मचाऱ्यांनो, EPFOमध्ये मोठ्या बदलांची तयारी; खिशावर थेट परिणाम होणार

करिना कपूर खान देणार जुळ्या मुलांना जन्म?, फोटो पाहून चाहत्यांनीच लावला अंदाज - Marathi News | Kareena Kapoor Khan to give birth to twins? fans guessed by looking Baby Bump | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर खान देणार जुळ्या मुलांना जन्म?, फोटो पाहून चाहत्यांनीच लावला अंदाज

करिना तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. अर्थात या दिवसांत आराम करण्याऐवजी बेबो काम करतेय. मात्र वजन वाढल्याने आता तिला चालणे फिरणे कठीण झाले आहे. नुकतीच करिना तिच्या घराबाहेर दिसली. या दरम्यान नेहमीप्रमाणे मीडियाच्या कॅमे-यात ती कैद झाली. ...

शिक्षकाची नोकरी सोडून संचित चौधरी वळला अभिनयाकडे, 'तुझ्या इश्काचा नादखुळा'मध्ये साकारतोय रघूची भूमिका - Marathi News | After leaving his job as a teacher, Sanchit Chaudhary turned to acting, playing the role of Raghu in 'Tujhya Ishqacha Nadkhula | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिक्षकाची नोकरी सोडून संचित चौधरी वळला अभिनयाकडे, 'तुझ्या इश्काचा नादखुळा'मध्ये साकारतोय रघूची भूमिका

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेत रघू ही भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. ...

कडक सॅल्यूट! गोरगरिब मुलांना शिक्षण देण्यासाठी संपूर्ण पगार खर्च करतोय 'हा' खाकीतला देवमाणूस - Marathi News | Delhi police constable giving free coaching to poor children | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कडक सॅल्यूट! गोरगरिब मुलांना शिक्षण देण्यासाठी संपूर्ण पगार खर्च करतोय 'हा' खाकीतला देवमाणूस

Trending News in Marathi : २०१० पासून पोलिस दलात भरती झालेले अमित मुलांना सरकारी नोकरीसाठी शिक्षण देण्याचे काम करत आहेत. ...

उद्धव ठाकरेंनी अन्वय नाईकांकडून १९ घरं घेतली | Kirit Somaiya On Uddhav Thackeray | Maharashtra News - Marathi News | Uddhav Thackeray took 19 houses from Naik Kirit Somaiya On Uddhav Thackeray | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी अन्वय नाईकांकडून १९ घरं घेतली | Kirit Somaiya On Uddhav Thackeray | Maharashtra News

...

सख्ख्या शेजाऱ्यांमधला ड्रामा उलगडणार चिन्मय | Chinmay Udgirkar Interview | Sakkhe Shejari New Serial - Marathi News | Drama will unfold among the neighbors Chinmay Udgirkar Interview | Sakhe Shejari New Serial | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सख्ख्या शेजाऱ्यांमधला ड्रामा उलगडणार चिन्मय | Chinmay Udgirkar Interview | Sakkhe Shejari New Serial

...

बाबो..! शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने मुलगा वियानला गिफ्ट केली लॅम्बोर्गिनी कार?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Shilpa Shetty's husband Raj Kundra gifted Lamborghini car to son Vian? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राने मुलगा वियानला गिफ्ट केली लॅम्बोर्गिनी कार?, जाणून घ्या याबद्दल

राज कुंद्राने मुलगा वियानच्या वाढदिवसाला त्याला ही लक्झरी कार गिफ्ट केल्याचे बोलले जात होते. ...

बालपण देगा देवा! जगातील वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये बालपण कसं असतं, याचीच झलक दाखवणारे फोटो.... - Marathi News | 25 photos of children from around the world | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :बालपण देगा देवा! जगातील वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये बालपण कसं असतं, याचीच झलक दाखवणारे फोटो....

हे फोटो काढणारा Massimo Bietti जगभरातील वेगवेगळ्या देशात जाऊन तेथील मुलांचे फोटो काढतो. Massimo Bietti ने काढलेले फोटो एका स्टोरी प्रमाणे आहेत. ...