लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुण्यातील पालखी मुक्काम हलवण्याची चर्चा; स्थळांची महापौर व आयुक्तांकडून पाहणी, प्रशासन ॲक्शन मोडवर - Marathi News | Discussion on shifting the palanquin stop in Pune; Mayor and Commissioner inspect the locations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पालखी मुक्काम हलवण्याची चर्चा; स्थळांची महापौर व आयुक्तांकडून पाहणी, प्रशासन ॲक्शन मोडवर

महापालिकेने अतिक्रमण हटविणे आणि रस्ते रुंदीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली असून दोन महिन्यांत भवानी पेठ परिसर चकाचक करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे ...

२७ वर्षांचा भरला संसार मोडला! थलपती विजयच्या घटस्फोटावर वडिलांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?  - Marathi News | south superstar thalapathy vijay father reacted for the first time on his divorce what did he say | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२७ वर्षांचा भरला संसार मोडला! थलपती विजयच्या घटस्फोटावर वडिलांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाले? 

थलपती विजयच्या घटस्फोटावर अखेर वडिलांनी सोडलं मौन, म्हणाले- "दोघांनी सामंजस्याने…" ...

घर सोडून बाहेर राहणाऱ्या मुलांमध्ये अधिक असतो हृदयरोगाचा धोका, पाहा काय असतात कारणं आणि त्यावर उपाय... - Marathi News | Leaving Home Early: Is It Linked to Heart Attack Risk? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घर सोडून बाहेर राहणाऱ्या मुलांमध्ये अधिक असतो हृदयरोगाचा धोका, पाहा काय असतात कारणं आणि त्यावर उपाय...

Heart Attack : अलिकडेच फिनलँड आणि ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी दावा केलाय की, कमी वयातच घरापासून दूर राहणाऱ्या लहान मुलांमध्ये किंवा टीनएजर्समध्ये हार्ट अॅटॅक आणि हृदयरोगाचा धोका अधिक वाढतो.    ...

Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Leopard Attack: 8-year-old boy dies in leopard attack in Kasara-Kalbhonde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Leopard Attack 8-year-old boy: कसारा जवळील कळभोंडे लाद्याची वाडी येथील जंगलात रानमेवा गोळा करणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ...

'प्रेग्नंसीमध्ये जवळच्या लोकांनीच फसवलं'; रुबिना दिलैकला प्रेग्नंसी काळात आला वाईट अनुभव - Marathi News | rubina-dilaik-backstabbed-by-friends-and-family-in-pregnancy-actress-reveals-pain-after-3-years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेग्नंसीमध्ये जवळच्या लोकांनीच फसवलं'; रुबिना दिलैकला प्रेग्नंसी काळात आला वाईट अनुभव

Rubina dilaik: रुबिनाने तिच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री जन्नत जुबैरसोबत चर्चा करतांना दिसत आहे. यावेळी रुबिनाने तिच्या प्रेग्नंसीचा अनुभव शेअर केला. ...

"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं - Marathi News | "A woman who is stronger than thousands!" Rohit Pawar praises that warrior; slams the government for the police action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं

या कोंडीत अडकून पडलेल्या एका उच्चभ्रू मुंबईकर महिलेचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्या महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आगपाखड केली. यामुळे गोंधळ उडाला होता. ...

ब्लॅक कॉफी पिणं फायदेशीरच, पण रात्री का पिऊ नये? पाहा असं केलं तर काय होईल... - Marathi News | Side effects of drinking black coffee before going to sleep | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्लॅक कॉफी पिणं फायदेशीरच, पण रात्री का पिऊ नये? पाहा असं केलं तर काय होईल...

Black Coffee Side Effect : हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, संध्याकाळनंतर कॉफी टाळावी. कारण त्या वेळेनंतर कॉफी शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकते. ...

'धुरंधर' अजून संपला नाही! आदित्य धर आता घेऊन येतोय नवीन सिनेमा, समोर आली मोठी माहिती - Marathi News | director Aditya Dhar is coming up with a new movie related bts of dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' अजून संपला नाही! आदित्य धर आता घेऊन येतोय नवीन सिनेमा, समोर आली मोठी माहिती

आदित्य धर यांचा चित्रपट 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जगभरात आपला ठसा उमटवल्यानंतर आदित्य धर हा या चित्रपटाबद्दल एक खास गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ...

मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक - Marathi News | ashwini bhave wandering on farm enjoying every bit of nature on earth day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक

ट्रॅक्टरवर काढला फोटो, वडाच्या पारंब्याचा केला झोका; लहानपणीच्या आठवणींना दिला उजाळा ...