मनपा प्रशासनाने गुंठेवारी योजनेला १ मे ते २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत म्हणजे सहा महिन्यांसाठी मुदतवाढ द्यावी, असा ऐनवेळीचा प्रस्ताव ठेवला. त्यावर चर्चेला सुरुवात झाली. ...
शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून 'किसान क्रेडिट कार्ड'द्वारे तीन लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली ...