Maharashtra Political Crisis: बहुमताचा आकडा आजही उद्धव ठाकरे यांच्याकडे असून महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा पाठिंबा कायम असेल, अशी भूमिका प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आली. ...
Atrocity Act: लोकांपुढे जातिवाचक शिवीगाळ केली तरच, ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३(१)(आर)(एस) अंतर्गत गुन्हा लागू होतो, असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. ...
Gilgit-Baltistan: कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश चीनच्या हवाली करण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे ...
Afghanistan earthquake: अफगाणिस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भीषण भूकंपात हजारांहून अधिक लोक ठार झाले. अनेक लोक कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी जिवंत राहिलेल्या लोकांनी आपल्या हाताने ढिगारा उपसून आपले प्राण वाचविले. ...
Shiv Sena Hotel Politics: शिवसेेनेच्या बंडखोर आमदारांसाठी आसाममधील गुवाहाटीमध्ये रॅडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलमध्ये ७० खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या खोल्यांचे आठवडाभराचे एकत्रित भाडे ५८ लाख रुपये आहे अशी माहिती जाणकारांनी दिली. ...
Yashwant Sinha : ‘लोकमत’बरोबर विशेष बातचीत करताना यशवंत सिन्हा म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांच्याशी असलेली लढत आदिवासी व गैर आदिवासी अशी न पाहता ही संविधान बचावाची लढाई आहे. ...
Womens Health: ज्या महिलांचा गर्भपात झाला आहे किंवा ज्यांनी मृत बालकाला जन्म दिला आहे, अशा महिलांना पक्षाघात (स्ट्रोक) होण्याचा मोठा धोका संभवतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी ही म ...
आई कुठे काय करते मालिकेत यशचं ईशाशी जितकं घट्ट नातं आहे. तेवढंच स्पेशल बॉन्डिंग तो त्याच खऱ्या आयुष्यातील बहिणीसोबत शेअर करतो.त्याची बहीण देखील अभिनेत्री आहे. ...