बाळासाहेब ठाकरे यांनी माझी नेते पदी निवड केली. परंतू त्यांच्या पश्चात नेतेपदाला काही अर्थ राहिला नाही, असा आरोप रामदास कदमांनी नेतृत्वावर केला होता. ...
Shiv Sena: शिवसेनेच्या लोकसभेतील खासादारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहे. आज शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या १४ खासदारांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचे समोर येत आहे. ...
जयंत पाटील यांची जयंत एक्स्प्रेस इच्छुक कार्यकर्त्यांनी फुल झाली होती. त्यानंतर शिवसेनेतील बंडाळीने महाविकास आघाडीला धक्का बसला. त्यामुळेच जयंत एक्स्प्रेसमधील काही डबे रिकामे झाल्याची चर्चा आहे. ...
Praveen Tarde : लंडन दौऱ्यादरम्यान प्रवीण तरडे त्यांच्या पत्नीसह मरोठमोळ्या लूकमध्ये नाटक पाहायला पोहोचले. त्यांचा हा व्हिडीओ समोर येताच नेटकरी कौतुक करतायेत. ...
Shinde Government's Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारखांवर तारखा शिंदे गटाकडून दिल्या जात आहेत. दरम्यान, शिंदे गटातील ज्येष्ठ आमदार संजय शिरसाट यांनी शिंदे सरकारच्या विस्ताराची अजून एक नवी तारीख जाहीर केली आहे. ...
Edible Oil Price Cut : फॉर्च्युन ब्रँड (Fortune Brand) अंतर्गत उत्पादन विकणारी खाद्य तेल कंपनी अदानी विल्मारने (Adani Wilmar) आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर दर कमी करण्याचे म्हटले आहे. ...