लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

New Labour Code 2022: मोदी सरकार 'या' महिन्यापासून लागू करणार आठवड्यातील 3 दिवस सुट्टीचा नियम! PF चा नियमही बदलणार - Marathi News | New labour code 2022 Narendra Modi government will implement three days holiday rule from this month PF rules will also change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार 'या' महिन्यापासून लागू करणार आठवड्यातील 3 दिवस सुट्टीचा नियम! PFचा नियमही बदलणार

कर्मचारी या कायद्याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. ...

लग्नानंतर 'या' व्यक्तीने हृताला गिफ्ट केली अंगठी; अभिनेत्रीसाठी ही भेटवस्तू ठरतीये खास - Marathi News | fan give special gift for actress hruta durgule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर 'या' व्यक्तीने हृताला गिफ्ट केली अंगठी; अभिनेत्रीसाठी ही भेटवस्तू ठरतीये खास

Hruta durgule: या व्यक्तीने तिला अनन्या या नावाची खास अंगठी भेट देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे हे गिफ्ट पाहून हृता भारावून गेली आहे. ...

'भाबीजी घर पर है'मधील अंगुरी भाभीला झाली दुखापत, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला - Marathi News | Anguri Bhabhi in 'Bhabiji Ghar Par Hai' gets injured, doctor advises rest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाबीजी घर पर है'मधील अंगुरी भाभीला झाली दुखापत, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

Shubhangi Atre ‘भाभीजी घर पर है'मधील अंगुरी भाभीला दुखापत झालीय त्यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत. ...

Viral Video: अमेरिकेत आढळला एलियन; CCTV कॅमेऱ्यात दिसला विचित्र प्राणी, पाहा चकीत करणारा व्हिडिओ - Marathi News | Watch Viral Video of Spooky Pale Creature Caught On Camera In Us, People Says Aliens | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अमेरिकेत आढळला एलियन; CCTV कॅमेऱ्यात दिसला विचित्र प्राणी, पाहा चकीत करणारा व्हिडिओ

Viral Video: आतापर्यंत एलियन दिसल्याचे दावे अनेक देशातील लोकांनी केले आहेत. आता अमेरिकेत एलियन दिसल्याचा दावा करण्यात येतोय. ...

मूल होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्यांच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार   - Marathi News | Raped a woman by giving gungi medicine in the name of Ayurvedic pills to get a child | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मूल होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्यांच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार  

फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार ...

'उद्धव ठाकरेंनी युतीचे प्रयत्न करायला सांगितले म्हणूनच हा निर्णय', राहुल शेवाळेंचा मोठा गौप्यस्फोट! - Marathi News | Uddhav Thackeray asked us to try for alliance with bjp mp Rahul Shewale reveals secret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्धव ठाकरेंनी युतीचे प्रयत्न करायला सांगितले म्हणूनच हा निर्णय', राहुल शेवाळेंचा मोठा गौप्यस्फोट!

राज्यात शिवसेनेला मोठा हादरा बसल्यानंतर शिंदे सरकार अस्तित्वात आलं आणि त्यापाठोपाठ आता दिल्लीतही शिवसेनेत भूकंप झाला आहे. ...

अरे वाह रे वाह! बाइकवरचा असा स्टंट याआधी नक्कीच पाहिला नसेल, फक्त बघा ट्राय करू नका! - Marathi News | Viral video of stuntman riding bike in interesting style | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे वाह रे वाह! बाइकवरचा असा स्टंट याआधी नक्कीच पाहिला नसेल, फक्त बघा ट्राय करू नका!

Trending On Instagram: एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यात एक व्यक्ती बाइकसोबत हैराण करणारे कर्तब दाखवत आहे. हे इतकं वेगळं आहे की, पुन्हा पुन्हा बघावं वाटतं. ...

खासदारांच्या पाठींब्यानंतर संजय राऊतांची 'खंजीर' शायरी, बाळासाहेबांचा फोटोही केला शेअर - Marathi News | After the support of MPs to Eknath shinde, Sanjay Raut's 'Khanjeer' shayari, Balasaheb's photo was also shared. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदारांच्या पाठींब्यानंतर संजय राऊतांची 'खंजीर' शायरी, बाळासाहेबांचा फोटोही केला शेअर

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या शिवसेना बंडांवरुन आणि सत्तांतरावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे ...

राहुल शेवाळेंवर शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेचं CM पत्र; पत्नी म्हणाली, हे तर षड्यंत्र! - Marathi News | CM letter from woman accusing Rahul Shewale of sexual exploitation; The rahul shewale's wife said, this is a conspiracy! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल शेवाळेंवर शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेचं CM पत्र; पत्नी म्हणाली, हे तर षड्यंत्र!

Rahul Shewale : खासदार शेवाळे यांच्या पत्नीने आपल्या पतीची पाठराखण करत महिलेने केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देत खंडण केले आहे. प्रसिद्धी पत्रक काढत त्यांनी माहिती दिली आहे. ...