लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार? - Marathi News | Hyundai to bring a cheap electric SUV for the middle class, with a range of 500 km and advanced features; Will TATA's tension increase? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?

या नवीन एसयूव्हीचे डिझाइन, फीचर्स आणि रेंजसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून, ही कार खास भारताच्या दृष्टीने आणि भारतातच तयार करण्यात येणार असल्याचे समजते. ...

Kapus Pik Vima : कापूस पीक विमा कधी मिळणार? किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष - Marathi News | latest news Kapus Pik Vima: When will cotton crop insurance be available? Farmers are paying attention to how much they will get. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस पीक विमा कधी मिळणार? किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष

Kapus Pik Vima : गेल्या खरीप हंगामात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाल्यानंतरही विमा रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे हजारो शेतकरी ‘कापूस पीक विमा कधी मिळणार?’ या प्रश्नाकडे डोळे लावून बसले आहेत.(Kapus Pik Vima) ...

Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल... - Marathi News | Tim Cook Net Worth: Apple gives Rs 525 crore annually; What is Tim Cook's net worth? You will be shocked to hear the figure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...

Tim Cook Net Worth: Apple ने टिम कूक यांच्या जागी जॉन टर्नस यांची CEO पदावर नियुक्ती केली आहे. ...

"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य - Marathi News | shefali bagga said i want life partner like virat kohli amid dating rumours with yuzvendra chahal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य

काही दिवसांपासून शेफाली बग्गा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आता शेफालीने क्रिकेटर विराट कोहलीबाबत विधान केलं आहे. ...

तामिळनाडूच्या रिंगणात गुन्हेगार, कुबेरांचाच बोलबाला! १८% उमेदवारांवर फौजदारी खटले - Marathi News | Criminals, Kubera dominate the Tamil Nadu arena! 18% candidates have criminal cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूच्या रिंगणात गुन्हेगार, कुबेरांचाच बोलबाला! १८% उमेदवारांवर फौजदारी खटले

Tamil Nadu Assembly Elections 2026: २५% म्हणजेच दर चौथा उमेदवार ‘कोट्यधीश’; तामिळनाडू निवडणुकीबाबत ‘एडीआर’चा धक्कादायक अहवाल ...

औंढा नागनाथ मंदिराचे संवर्धन वाऱ्यावर; ७.५ कोटींचा निधी मंजूर; पण कंत्राटदार पसार! - Marathi News | Conservation Work Stalled at Aundha Nagnath Jyotirlinga Temple; Contractors Flee After Disputes | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा नागनाथ मंदिराचे संवर्धन वाऱ्यावर; ७.५ कोटींचा निधी मंजूर; पण कंत्राटदार पसार!

संवर्धन की विद्रुपीकरण? अर्धवट राहिलेली कामे आणि पसार झालेली कंपनी; औंढा नागनाथ मंदिराचा कारभार वाऱ्यावर. ...

आधीच भुर्दंड चालू, त्यात दरवाढ; शहरात टँकर माफियांचा पाणीबाजार - Marathi News | Pimpri Chinchwad water shortage news already a mess, including price hikes; tanker mafia's water market in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधीच भुर्दंड चालू, त्यात दरवाढ; शहरात टँकर माफियांचा पाणीबाजार

- प्रतिटँकर १५० ते २०० रुपयांनी वाढ झाल्याने सोसायट्यांच्या पाणी बिलात लाखांची वाढ; टँकरला पाणी मिळते मग महापालिकेकडून पाणीपुरवठा कमी का? नागरिकांचा सवाल ...

अपेक्षित दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बंद पाडला कांदा लिलाव - Marathi News | Onion farmers shut down onion auction as they were not getting the expected price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अपेक्षित दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बंद पाडला कांदा लिलाव

कांदा पाहताच १०० रुपयांपासून सौदेबाजी सुरू केल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांद्याला हवा तेवढा भाव मिळाला नाही. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून चांगला दर देण्याची मागणी केली. ...

युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण?  - Marathi News | War or peace? Disagreement! A clash between the Speaker of the Parliament and the IRGC chief; Who is Ahmad Vahidi, Iran's new 'power center'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 

Who is Ahmad Vahidi IRGC : मेजर जनरल अहमद वाहिदी यांनी इराणच्या कूटनीतीवर ताबा मिळवला आहे. गालिबफ यांच्याशी झालेल्या वादानंतर वाहिदी यांनी अमेरिकेसोबतच्या चर्चेला विरोध केला असून हॉर्मुझवर टोल लावण्याची तयारी सुरू केली आहे. ...