लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भुवन बामची नवीन सीरिज 'राफ्ता राफ्ता' लवकरच येणार भेटीला, टीझर झाला रिलीज - Marathi News | Bhuvan Bam's new series 'Rafta Rafta' is coming soon, teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भुवन बामची नवीन सीरिज 'राफ्ता राफ्ता' लवकरच येणार भेटीला, टीझर झाला रिलीज

Rafta Rafta Web Series : सात भागांच्या राफ्ता राफ्ता या रोमॅण्टिक कॉमेडी सीरिजमध्ये भुवन बामसोबत सृष्टी गांगुली रिंदानी झळकणार आहे. ...

महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन; चुकीचा निर्णय दिल्याचा संशय - Marathi News | Threatening calls to referee Maruti Satav in Maharashtra Kesari wrestling tournament; Suspicion of wrong decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन; चुकीचा निर्णय दिल्याचा संशय

स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी याबाबतीत पोलिसात तक्रार दिली असून पंचांना संरक्षण देण्याची मागणी केली ...

'लेडी सेहवाग'चे वादळ, भारताने रचला इतिहास! १० रुपयांसाठी मारायला शिकली मोठे फटके अन् मुलांसोबत क्रिकेटचा सराव - Marathi News | Highest score in U-19 Women's World Cup: 219 for 3 by India, India beat UAE by 122 runs, Shafali Verma scored 78 runs in just 34 balls with 12 fours and 4 sixes | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'लेडी सेहवाग'चे वादळ, भारताने रचला इतिहास! १० रुपयांसाठी मारायला शिकली मोठे फटके अन् मुलांसोबत सराव

Womens Under-19 T20 World Cup: भारतीय महिला संघाने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना संयुक्त अरब अमिरातीवर १२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार शेफाली वर्माने आणखी एक वादळी खेळी केली. ...

इस्लामपुरात धडकला धरणग्रस्तांचा मोर्चा, थकीत कब्जेपट्टीचा निषेध - Marathi News | Dam victims marched in Islampur sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात धडकला धरणग्रस्तांचा मोर्चा, थकीत कब्जेपट्टीचा निषेध

मोर्चेकऱ्यांनी सरकारचा निषेध करताना संघर्ष गीते गाऊन वातावरण तापवले होते. ...

व्यसनाधीन कर्मचाऱ्याचा आरोग्य केंद्रात गोंधळ; गंगाझरी पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Addicted worker creates mess at health center; case registered in the Gangazari police | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :व्यसनाधीन कर्मचाऱ्याचा आरोग्य केंद्रात गोंधळ; गंगाझरी पोलिसांत गुन्हा दाखल

कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार ...

पिरतीचा वनवा उरी पेटलाच्या सेटवर चाय पे चर्चा, अर्जुन आणि सावीनं बनवला चहा - Marathi News | Tea party on Pirticha Vanva Uri Petla marathi serial set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पिरतीचा वनवा उरी पेटलाच्या सेटवर चाय पे चर्चा, अर्जुन आणि सावीनं बनवला चहा

सावी आणि अर्जुन आता प्रेक्षकांना आपल्या घरातील सदस्य वाटू लागले आहेत. पडद्यावर जरी हे एकमेकांविरुद्ध दिसत असले तरीदेखील पडद्यामागे मात्र यांची धम्माल मस्ती सुरु आहे. ...

'स्विगी बॅग' घेऊन चाललेल्या बुरख्यातील महिलेचा फोटो व्हायरल, अखेर 'मिस्ट्री वुमन'चं सत्य उघड! - Marathi News | burqa woman with swiggy backpack in lucknow went viral know all about rizwana | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'स्विगी बॅग' घेऊन चाललेल्या बुरख्यातील महिलेचा फोटो व्हायरल, अखेर 'मिस्ट्री वुमन'चं सत्य उघड!

लखनौमधील नदवा कॉलेजजवळ स्विगी बॅकपॅकसह बुरखा घातलेल्या महिलेचा फोटो कोणीतरी क्लिक केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. ...

ऐकावं ते नवलचं! 23 वर्षीय शिक्षिकेचा 16 वर्षीय विद्यार्थ्यावर जडला जीव, मुलासोबत झाली फरार अन्... - Marathi News | tuition teacher fled with her student in noida case of abduction | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऐकावं ते नवलचं! 23 वर्षीय शिक्षिकेचा 16 वर्षीय विद्यार्थ्यावर जडला जीव, मुलासोबत झाली फरार अन्...

प्रेमात कधीही काहीही होऊ शकते. प्रेम कोणावरही होऊ शकते. प्रेम अंधळ असत म्हणतात. अशीच प्रेमाची एक घटना समोर आली आहे. ही घटना नोएडा येथील आहे. ...

५ लाख अन् बुलेट घेऊन ये: २ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | 5 lakh and bring bullet: Suspicious death of woman married 2 months ago in bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ लाख अन् बुलेट घेऊन ये: २ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू

भोजपूरच्या सियाहिड हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या शाहनवाजनं खुशबूला मागील महिन्यात तिच्या रांची येथील माहेरी पाठवले ...