लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चालकाचा ताबा सुटल्याने स्कूल बसचा अपघात, चौघे जखमी; कोल्हापूर-सांगली महामार्गावर हेरले नजीक घडली घटना - Marathi News | School bus accident due to driver losing control, The incident took place near Herle on the Kolhapur Sangli highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चालकाचा ताबा सुटल्याने स्कूल बसचा अपघात, चौघे जखमी; कोल्हापूर-सांगली महामार्गावर हेरले नजीक घडली घटना

बस रस्त्याकडेच्या झाडावर आदळली ...

महाराष्ट्राची हास्यजत्राफेम दिग्गज कलाकार राष्ट्रवादीत, अजित दादांनी पदही दिलं - Marathi News | The party also gave a position to Maharashtra's comedy star Prabhakar more who join Nationalist Party in front of ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राची हास्यजत्राफेम दिग्गज कलाकार राष्ट्रवादीत, अजित दादांनी पदही दिलं

प्रभाकर मोरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला ...

Aishwarya Narkar: “-म्हणून मी शॉर्ट्स घालू लागले...”, ऐश्वर्या नारकर यांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण - Marathi News | marathi actress Aishwarya Narkar Talks About Her New Dressing Style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : “-म्हणून मी शॉर्ट्स घालू लागले...”, ऐश्वर्या नारकर यांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण

Aishwarya Narkar Exclusive Interview: काही दिवसांपूर्वी ऐश्वर्यांनी सोशल मीडियावर आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केलेत. शॉर्ट्समधले त्यांचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या या फोटोंवर बोलल्या... ...

धक्कादायक! पत्नी अन् २ लहान मुलांसह खतरनाक दरीत ढकलली नवऱ्यानं कार, त्यानंतर... - Marathi News | Indian-American man charged in California cliff crash that injured his wife, 2 kids | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! पत्नी अन् २ लहान मुलांसह खतरनाक दरीत ढकलली नवऱ्यानं कार, त्यानंतर...

जेव्हा बचाव पथक कुटुंबाला वाचवण्यासाठी दरीत उतरले तेव्हा पटेल यांची पत्नी ओरडत असल्याचं ऐकायला आले. ...

एमपीएससी मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या पुढे ढकलावा; मुख्यमंत्र्यांची आयोगाला विनंती - Marathi News | The decision to hold MPSC mains exam in descriptive mode should be postponed to 2025 Chief Minister eknath shinde request to the commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमपीएससी मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या पुढे ढकलावा; मुख्यमंत्र्यांची आयोगाला विनंती

राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. ...

महिला पोलीस अधिकाऱ्याने अजमेर शरीफ येथील फोटो केला पोस्ट, लोक का संतापले? - Marathi News | A woman police officer posted a photo from Ajmer Sharif why are people angry | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महिला पोलीस अधिकाऱ्याने अजमेर शरीफ येथील फोटो केला पोस्ट, लोक का संतापले?

फोटोत असं नक्की काय होतं, त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्या DSP अधिकारी ...

चेकवर तहसीलदारांच्या सहीनंतर रक्कम वाढवली; लिपिकाचा सात वर्षात २६ कोटींचा अपहार - Marathi News | 'Zero' added after signature of Tehsildar on cheque; Clerk's embezzlement of 26 crores in seven years in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चेकवर तहसीलदारांच्या सहीनंतर रक्कम वाढवली; लिपिकाचा सात वर्षात २६ कोटींचा अपहार

२६ कोटींचे अपहार प्रकरण; दोघे अटकेत तर दाेन आराेपी अद्यापही फरार ...

शैक्षणिक गुणवत्तेत सांगलीची भरारी, दहाव्यावरून चौथ्या स्थानावर झेप - Marathi News | In terms of educational quality Sangli district has moved from 10th to 4th position | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शैक्षणिक गुणवत्तेत सांगलीची भरारी, दहाव्यावरून चौथ्या स्थानावर झेप

जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मॉडेल स्कूलसह अनेक उपक्रम राबविले ...

प्राध्यापकाने शिक्षिकेला खोलीत बंद करून ठेवले अनैसर्गिक शारीरिक संबंध; पीडितेचा आरोप, FIR दाखल - Marathi News | An additional lecturer of a college in Adampur area of Hisar district of Haryana has accused the professor of having unnatural sex  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राध्यापकाने 'शिक्षिके'ला खोलीत बंद करून ठेवले अनैसर्गिक शारीरिक संबंध, FIR दाखल

कॉलेजचे अतिरिक्त लेक्चर घेणाऱ्या शिक्षिकेने प्राध्यापकावर गंभीर आरोप केला आहे. ...