लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Bharat Jodo Yatra: तपस्या, साधना आणि विचारमंथनाची यात्रा - Marathi News | Bharat Jodo Yatra: A Journey of Penance, Sadhana and Contemplation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तपस्या, साधना आणि विचारमंथनाची यात्रा

Bharat Jodo Yatra: गौतम बुद्धांपासून महात्मा गांधींपर्यंत प्रत्येकच यात्रा बुद्धीपेक्षाही जास्त मनाची आणि विचारांची यात्रा होती. भारत जोडो यात्रेमागेही हेच उद्दिष्ट होते. ...

तुम्ही बोलत राहा.. ते ऐकतील; पण पैसे मोजावे लागतील! - Marathi News | You keep talking.. they will listen; But it costs money! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुम्ही बोलत राहा.. ते ऐकतील; पण पैसे मोजावे लागतील!

संवाद हरवलेली कुटुंबं, ही आता जागतिक समस्या बनली आहे. प्रत्येकाला काही तरी सांगायचे आहे; पण ऐकणारेच कुणी नाही, अशा विलक्षण कोंडीत जग अडकले आहे. ...

Russia: रशियात समलिंगी व्यक्तींभोवतीचा फास घट्ट! - Marathi News | Russia: The noose around gay people in Russia is tight! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रशियात समलिंगी व्यक्तींभोवतीचा फास घट्ट!

Russia: LGBTQ समुदायाबद्दल जगभर वेगवेगळी मतं आहेत. काही देशांमध्ये या समुदायाला कायदेशीर मान्यता आहे, काही देशांमध्ये समलैंगिकतेचा उच्चार करणंदेखील गुन्हा आहे, तर काही देशांमध्ये  या समूहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठीची लढाई सुरू आहे. ...

ATM: तुमचं नाव नाही, ‘पिन’ हीच तुमची ओळख! - Marathi News | ATM: Not your name, 'PIN' is your identity! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचं नाव नाही, ‘पिन’ हीच तुमची ओळख!

ATM: ‘मेरा नामही मेरी पहचान है’, असा आपला गैरसमज असेल तर तो आजच्या जमान्यात चुकीचा ठरला आहे. एक चार-सहा आकड्यांचा किंवा काही तशा निरर्थक अक्षरांचा समुच्चय हीच आता आपली खरी ओळख झालेली आहे. ...

'बिग व्हेल' या छोट्या कंपनीवर लावतायत मोठा डाव, 3 आठवड्यांत दिलाय 35 टक्के परतावा! - Marathi News | Share Market big whale ashish kacholia to get shares from virtuoso optoelectronics 35 percent return in 3 weeks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'बिग व्हेल' या छोट्या कंपनीवर लावतायत मोठा डाव, 3 आठवड्यांत दिलाय 35 टक्के परतावा!

कंपनीच्या बोर्डाने शेअर बाजारात 'बिग व्हेल' नावाने प्रसिद्ध असलेले आशीष कचौलिया आणि इतर काही इनव्हेस्टर्सना प्रेफरेंशिअल रूटच्या माध्यमाने इक्विटी शेअर जारी करण्यास मंजुरी दिली आहे.  ...

एक लाखाची लाच स्वीकारतांना ग्रामविकास अधिकाऱ्यास अटक - Marathi News | Village development officer arrested for accepting bribe of Rs 1 lakh at buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एक लाखाची लाच स्वीकारतांना ग्रामविकास अधिकाऱ्यास अटक

बुलढाणा एसीबीची सुंदरखेडमध्ये कारवाई: साखरेच्या पोत्यासह मागितली होती चार लाखांची लाच ...

मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या! ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार - Marathi News | Mumbaikars, boil water and drink it! Water will be supplied at low pressure till February 4 - BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या! ४ फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

ज्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता, ती सर्व कामे जल अभियंता खात्याच्या चमुद्वारे दिवसरात्र पद्धतीने व युद्ध पातळीवर अव्याहतपणे करण्यात आली ...

Video: 'हा' पठ्ठ्या ऑलिंपिक स्पर्धेत गोल्ड जिंकेल, आनंद महिंद्रांचं वेटरला लाईक - Marathi News | Video: 'Ha' Patthya will win gold in Olympic competition, Anand Mahindra's waiter likes and share video on twitter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Video: 'हा' पठ्ठ्या ऑलिंपिक स्पर्धेत गोल्ड जिंकेल, आनंद महिंद्रांचं वेटरला लाईक

महिंद्रा यांनी गेल्याच आठवड्यात एका उडणाऱ्या बाईकचा व्हिडिओ शेअर केला होता. ...

Dhanbad Fire: धनबादमध्ये अग्नितांडव, अपार्टमेंटमध्ये लगलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू, अनेक जण अडकले - Marathi News | Dhanbad Fire jharkhand dhanbad massive fire in an appartment many feared death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनबादमध्ये अग्नितांडव; अपार्टमेंटमध्ये लगलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू, अनेक जण अडकले

मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. 15 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच अजूनही लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे. ...