लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सौदीतील मॉडेलच्या प्रेमात पडला भारतीय क्रिकेटपटू; वयात १० वर्षांचं अंतर, तरीही... - Marathi News | Love Story! Exclusive First Look Of Indian Cricketer Irfan Pathan's Wife Safa Baig At Their Wedding, see pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सौदीतील मॉडेलच्या प्रेमात पडला भारतीय क्रिकेटपटू; वयात १० वर्षांचं अंतर, तरीही...

भारतात क्रिकेट अन् ग्लॅमर हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे कुणीही सांगू शकतो.. .नुकतेच भारताचा सलामीवीर लोकेश राहुल बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. विराट-अनुष्का, हरभजन- गीता, युवराज-हेझल अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहे ...

Adani Group Shares : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप, अवघ्या ४५ मिनिटांत कंपन्यांचं मूल्य २० टक्क्यांनी घसरलं - Marathi News | Adani Group Shares huge loss Adani Group shares value of companies fell by 20 percent in just 45 minutes Gautam Adani Jo Johnson Boris Johnson america | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप, अवघ्या ४५ मिनिटांत कंपन्यांचं मूल्य २० टक्क्यांनी घसरलं

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. ...

अजित पवारांच्या बैठकीकडे मुल्ला, जगदाळेंची पाठ, आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन - Marathi News | Mullah, Jagdale's back to Ajit Pawar's meeting, appeal not to fall prey to the bait | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजित पवारांच्या बैठकीकडे मुल्ला, जगदाळेंची पाठ, आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

NCP News: ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक व नेत्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या  अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीला नाराज असलेल्या नेत्यांनी व नगरसेवकांनीच दांडी मारली. ...

Gautam Adani Group : गौतम अदानींना आणखी एक झटका! अदानी शेअर्स डाऊ जोन्सच्या बाहेर होणार, इंडेक्सने घेतला निर्णय - Marathi News | gautam adani latest news adani enterprises shares to be removed from dow jones sustainability indices 2023 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना आणखी एक झटका! अदानी शेअर्स डाऊ जोन्सच्या बाहेर होणार, इंडेक्सने घेतला निर्णय

अमेरिकेतली हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यामुळे आता अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला आहे. ...

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घाबरविण्याचा कट, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप - Marathi News | Conspiracy to scare NCP workers, MLA Jitendra Awad's serious allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घाबरविण्याचा कट, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

Jitendra Awad: माझ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून मला तुरुंगात डांबण्याचा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ...

IND vs AUS Test Series: दुखापतीमुळे भारतीय संघ 'जखमी'; पहिल्या कसोटीत रोहित शर्मा उतरवेल Aus विरुद्ध ही Playing XI - Marathi News | India vs Australia Test series: The Test series between India and Australia is starting from February 9. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतीमुळे भारतीय संघ 'जखमी'; पहिल्या कसोटीत रोहित उतरवेल Ausविरुद्ध ही Playing XI

India vs Australia Test series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ...

पूर्ण नव्हे, हंगामी अर्थसंकल्प मांडा! अनिल परब यांची मागणी - Marathi News | Present a seasonal budget, not a complete one! Warning by Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्ण नव्हे, हंगामी अर्थसंकल्प मांडा! अनिल परब यांची मागणी

Anil Parab : पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याचा घाट घातला जात आहे. त्यांनी तसे न करता हंगामी अर्थसंकल्प मांडावा, अशी मागणी आ. अनिल परब यांनी गुरुवारी केली. ...

बच्चन कुटुंबात सर्वात कमी शिकलीय सूनबाई ऐश्वर्या राय, जाणून घ्या बाकीच्या सदस्यांचं शिक्षण - Marathi News | Daughter-in-law Aishwarya Rai is the least educated in the Bachchan family, know the education of the rest of the members | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बच्चन कुटुंबात सर्वात कमी शिकलीय सूनबाई ऐश्वर्या राय, जाणून घ्या बाकीच्या सदस्यांचं शिक्षण

Bachchan Family Education: बच्चन कुटुंब सातत्याने चर्चेत येत असते. आज आपण त्यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊयात. ...

डॉ. प्रमोद येवले यांचेकडे अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार - Marathi News | Dr. Pramod Yevle additional charge of Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉ. प्रमोद येवले यांचेकडे अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार

डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनामुळे  २८ जानेवारी पासून पद रिक्त होते ...