लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुलींसमोर महिलेवर काळाचा घाला, धावत्या ट्रेनमध्ये चढणे जिवावर; दोन्ही मुलींची प्रकृती बिघडली - Marathi News | Woman dies in front of girls; incident while board running train; The condition of both the girls worsened | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलींसमोर महिलेवर काळाचा घाला, धावत्या ट्रेनमध्ये चढणे जिवावर; दोन्ही मुलींची प्रकृती बिघडली

डोळ्यादेखत आई रेल्वेगाडीखाली चिरडली गेल्याने पांडे यांच्या दोन्ही मुलींवर जोरदार मानसिक आघात झाला. त्या आक्रोश करू लागल्या.    ...

एप्रिलपासून वीज दरवाढ; संयुक्त वीज नियामक आयोगाची १५ रोजी सुनावणी - Marathi News | in goa electricity price hike from april gearing of joint electricity regulatory commission on 15 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एप्रिलपासून वीज दरवाढ; संयुक्त वीज नियामक आयोगाची १५ रोजी सुनावणी

घरगुती ग्राहकांसाठी अशी आहे दरवाढ ...

रात्री लवकर, शांत झोप लागण्यासाठी १ आयुर्वेदीक ट्रिक; पडल्याबरोबर ढाराढूर झोपाल, वाटेल फ्रेश - Marathi News | How To Fall Asleep Fast : How to fall asleep fast within 5 minutes ayurvedic trick pada abhayng | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री लवकर, शांत झोप लागण्यासाठी १ आयुर्वेदीक ट्रिक; पडल्याबरोबर ढाराढूर झोपाल, सकाळी वाटेल फ्रेश

How To Fall Asleep Fast :. पाद अभ्यंग पायांच्या नसा मजबूत करण्यासाठी विविध अवयवांना ताकद देण्यासाठी फायदेशीर ठरते. (How to fall asleep quickly and naturally) ...

एकही दगड आदित्य ठाकरेंच्या गाडीवर फेकला गेला नाहीः औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा दावा  - Marathi News | Not a single stone was thrown at Aditya Thackeray's car: Aurangabad rural police claim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकही दगड आदित्य ठाकरेंच्या गाडीवर फेकला गेला नाहीः औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा दावा 

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद कार्यक्रमात डीजे बंद करण्यावरून राडा ...

खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा! बेळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Big relief for Shiv Sena leader, MP Sanjay Raut, Belgaum court granted pre arrest bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा! बेळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर

वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल ...

व्हीलचेअरसाठी ‘टीप’ भोवली; पैसे न दिल्यास मधेच सोडून जाण्याची धमकी, तिघांवर कारवाई  - Marathi News | tips for wheelchair threatened to leave in the middle of money is not paid action taken against three | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्हीलचेअरसाठी ‘टीप’ भोवली; पैसे न दिल्यास मधेच सोडून जाण्याची धमकी, तिघांवर कारवाई 

लंडनला जाणाऱ्या ज्येष्ठ महिला प्रवाशाकडे ४००० रुपयांची टीप मागणे दाबोळी विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे. ...

VIDEO : ढोल-ताशांसमोर बेधुंद झाल्या महिला, जमिनीवर लोळून लोळून केला तूफान डान्स - Marathi News | Ladies out of control dancing with dhol nagada lying on floor infront of public | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : ढोल-ताशांसमोर बेधुंद झाल्या महिला, जमिनीवर लोळून लोळून केला तूफान डान्स

Out Of Control Ladies Dancing :हा व्हिडीओ दीपक नावाच्या एका यूजरने इन्स्टावर शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, ढोला-ताशे वाजत आहेत आणि आजूबाजूला खूप लोक उभे आहेत. यावेळी काही लोक तालावर डान्स करणं सुरू करतात. ...

Sidharth Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतर सोशल मीडियावर Memesचा पूर, पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | memes flood Twitter after Sidharth Malhotra and Kiara Advani’s wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतर सोशल मीडियावर Memesचा पूर, पाहून आवरणार नाही हसू

Sidharth Malhotra and Kiara Advani’s wedding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी काल लग्नबंधनात अडकले. सध्या सोशल मीडियावर याच लग्नाची चर्चा आहे. सोबत मीम्सचाही पूर आला आहे. ...

बेनोडे-काणकोण महामार्गासाठी गतीने भूसंपादन; नितीन गडकरींचे सभापती तवडकर यांना आश्वासन  - Marathi News | nitin gadkari assurance to speaker tawadkar speed up land acquisition for benode canacona highway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेनोडे-काणकोण महामार्गासाठी गतीने भूसंपादन; नितीन गडकरींचे सभापती तवडकर यांना आश्वासन 

विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. ...