लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Kolhapur News: जोतिबा विकासासाठी उत्पन्न मिळेना, शासन निधी देईना; मंदिराबाबत सापत्न वागणूक  - Marathi News | No revenue for Jotiba development, no government funding; Absurd behavior towards the temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: जोतिबा विकासासाठी उत्पन्न मिळेना, शासन निधी देईना; मंदिराबाबत सापत्न वागणूक 

जोतिबा डोंगराला स्थानिक आमदार विनय कोरे यांच्याकडून निधी मिळत नाही, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे ...

यावरसा शिमगो जोरात कोकनाक जादा गाड्यो, ३ ते १२ मार्चदरम्यान एसटीची सेवा - Marathi News | shimga festival Konkan Jada Gadya, Service of ST between 3rd to 12th March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यावरसा शिमगो जोरात कोकनाक जादा गाड्यो, ३ ते १२ मार्चदरम्यान एसटीची सेवा

सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे. ...

सगळे उपाय करून झाले असतील तर 'या' आयुर्वेदिक उपायाने पोटावरील चरबी करा दूर! - Marathi News | Know the Ayurveda tips to help loose belly fat | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सगळे उपाय करून झाले असतील तर 'या' आयुर्वेदिक उपायाने पोटावरील चरबी करा दूर!

How to reduce belly fat : शरीराचं काही पाउंड्स वजन कमी करणं वेगळं आणि फक्त पोटावरील चरबी कमी करणं वेगळी गोष्ट आहे. यावर जगप्रसिद्ध लेखक बॉब ल्यूथर यांनी नुकताच एक लेख लिहिलाय. ...

अदानी कार्यालयातून फोन अन् अधिकाऱ्याला झटका; दोन बँक खात्यांतून पैसे गायब  - Marathi News | Adani office phone and officer hit; Amount missing from two bank accounts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अदानी कार्यालयातून फोन अन् अधिकाऱ्याला झटका; दोन बँक खात्यांतून पैसे गायब 

तक्रारदार गुर्ले रमणा (वय ४५) एअर इंडियात टेक्निकल ऑफिसर आहेत. त्यांना ५ फेब्रुवारीला व्हॉट्सॲप मेसेज आला. ...

मला जीवे मारण्याची धमकी, पण...; उमेदवारी अर्ज दाखल होताच बिचुकले 'टार्गेट' - Marathi News | Threatened to kill me, but...; As soon as the nomination form is filed, the 'Target' abhijeet bichukale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला जीवे मारण्याची धमकी, पण...; उमेदवारी अर्ज दाखल होताच बिचुकले 'टार्गेट'

मी महाराष्ट्रातल्या मोठ-मोठ्या नेत्यांच्याविरोधात निवडणूक लढवली. ...

‘शेती’च्या २६ हजार कोटींना केंद्राची कात्री, तरतुदी केल्या कमी; शेतीवर परिणाम होणार - Marathi News | 26,000 crores of agriculture cut by the center, provisions reduced; Agriculture will be affected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शेती’च्या २६ हजार कोटींना केंद्राची कात्री, तरतुदी केल्या कमी; शेतीवर परिणाम होणार

राष्ट्रीय कृषी विकास योजना या महत्त्वपूर्ण योजनेतील ३१ टक्के रक्कम कापली ...

Solapur: दंड न भरलेल्या अडीच हजार वाहनधारकांना वाहतूक शाखेने पाठवल्या नोटिसा, कोर्टात हजर रहावे लागणार - Marathi News | Two and a half thousand motorists who have not paid the fine will have to appear in the court after the notices sent by the traffic department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दंड न भरलेल्या २५०० वाहनधारकांना वाहतूक शाखेच्या नोटिसा, कोर्टात हजर रहावे लागणार

Traffic Police: आवाहन, सांगून, नोटीस व मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊनही दंड न भरणाऱ्या वाहनधारकांना आता न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा, प्रदेश काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग - Marathi News | Discussion of the name of Satej Patil for the post of Congress State President | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा, प्रदेश काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

ज्यावेळी काँग्रेस हरत होती, त्यावेळी पाटील हे काँग्रेसला विजय मिळवून देत होते ...

Traffic Rules: मोबाइलवर बोलत वाहन चालवताय? अपघाताचा धोका, दंडही लई मोठा...! - Marathi News | Driving while talking on mobile phone Risk of accident fine is also big | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Traffic Rules: मोबाइलवर बोलत वाहन चालवताय? अपघाताचा धोका, दंडही लई मोठा...!

पोलिसांनी २०२२ मध्ये अशा १५,६४८ वाहनचालकांवर कारवाई करीत २ कोटींचा दंड आकारला ...