लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

 भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी आवश्यक; अजित पवार गटाची मागणी - Marathi News | BJP leader Kirit Somaiya must be investigated Demand of Ajit Pawar faction | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी आवश्यक; अजित पवार गटाची मागणी

अश्लील व्हिडिओ प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. ...

विप्रो, TCS, इन्फोसिस...; देशातील दिग्गज आयटी कंपन्यांनी AI वर सुरू केले काम - Marathi News | Wipro, TCS, Infosys; Major IT companies of the country have started working on AI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विप्रो, TCS, इन्फोसिस...; देशातील दिग्गज आयटी कंपन्यांनी AI वर सुरू केले काम

AI मुळे नोकऱ्या जाणार, अशी चर्चा सुरू असताना देशातील आयटी कंपन्यांनी या तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. ...

एका वर्षात १९ बिबट्यांचा मृत्यू; वन विभागावर कारवाईसाठी खंडपीठात जनहित याचिका - Marathi News | 19 leopards die in one year; Public Interest Litigation in Bench for action against Forest Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका वर्षात १९ बिबट्यांचा मृत्यू; वन विभागावर कारवाईसाठी खंडपीठात जनहित याचिका

बिबट्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईची विनंती ...

साऊथमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय कीर्ती सुरेश, या अभिनेत्यासोबत जमणार जोडी! - Marathi News | keerthy suresh to make her bollywood debut with varun dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय कीर्ती सुरेश, या अभिनेत्यासोबत जमणार जोडी!

कीर्ती सुरेशने साऊथ इंडस्ट्रीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत आणि आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

नॅक नसल्याने २४ महाविद्यालयातील प्रवेश रोखले! - Marathi News | Admission to 24 colleges blocked due to lack of NACC | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नॅक नसल्याने २४ महाविद्यालयातील प्रवेश रोखले!

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापरिषदेची बैठक मंगळवारी (दि. १८) पार पडली. ...

ठाण्यातील कोपरी भागात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला अटक; पाच तरुणींची सुटका - Marathi News | A woman who ran a sex racket in Kopri area of Thane was arrested Rescue of five young women | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील कोपरी भागात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला अटक; पाच तरुणींची सुटका

कोपरीतील रेल्वे स्थानक परिसरातील शिवम हॉटेल भागात एक दलाल महिला काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. ...

मुंबई ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक; कासारवडवली पाेलिसांची कारवाई  - Marathi News | Banned gangster arrested from Mumbai police station Kasarvadvali police action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक; कासारवडवली पाेलिसांची कारवाई 

कासारवडवली, घाेडबंदर राेड परिसरात हाणामारीसह गंभीर स्वरुपाच्या कारवाया केल्याने किरण याच्याविरुद्ध कासारवडवली पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ...

“भाजप INDIAला चॅलेंज देऊ शकते का”; विरोधकांच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींचे NDAला आव्हान - Marathi News | tmc chief and cm mamata banerjee challenge bjp and nda after opposition meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजप INDIAला चॅलेंज देऊ शकते का”; विरोधकांच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींचे NDAला आव्हान

आम्हाला इंडियाला वाचवायचे आहे. हिंमत असेल तर आव्हान द्या, असा एल्गार ममता बॅनर्जींनी विरोधकांच्या बैठकीनंतर केला. ...

उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून रस्त्यातील खड्ड्यांची पाहणी - Marathi News | Inspection of road potholes by Ulhasnagar Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून रस्त्यातील खड्ड्यांची पाहणी

 उल्हासनगर महापालिका, एमआयडीसी व शासनाच्या विविध निधीतून रस्त्याचे कामे करूनही रस्ते खड्डेमय झाल्याने, महापालिका कारभारावर सर्व स्तरातून टीका होत आहे. ...