लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जालन्यात विनापरवाना शस्त्र बाळगणारा अटकेत, तीन तलवारी जप्त - Marathi News | Unlicensed weapon holder arrested in Jalna: Three swords seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात विनापरवाना शस्त्र बाळगणारा अटकेत, तीन तलवारी जप्त

या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चालकाला झोप लागली अन् गाडी दुभाजकावर आदळली - Marathi News | The driver fell asleep and the car hit the divider | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चालकाला झोप लागली अन् गाडी दुभाजकावर आदळली

यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ...

हळदीचा 'सुवर्णकाळ' सुरूच; वसमतच्या मोंढ्यात भाव २२ हजार पार, १० दिवसांपासून वाढता दर - Marathi News | The 'golden age' of turmeric continues; The price of Vasmat in Mondya is 22 thousand par, the rate has been increasing since 10 days | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीचा 'सुवर्णकाळ' सुरूच; वसमतच्या मोंढ्यात भाव २२ हजार पार, १० दिवसांपासून वाढता दर

ज्या शेतकऱ्यांनी हळद विक्री न करता ठेवली होती, अशा शेतकऱ्यांना वाढत्या दराचा फायदा होत आहे. ...

रत्नागिरीत आपत्ती व्यवस्थापन समन्वयासाठी पाच नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of five nodal officers for coordination of disaster management in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत आपत्ती व्यवस्थापन समन्वयासाठी पाच नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली माहिती ...

कापसावरील शेंदरी बोंड अळीला कसा कराल अटकाव - Marathi News | Control the pink bollworm on cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसावरील शेंदरी बोंड अळीला कसा कराल अटकाव

ही बोंडअळी बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरुन या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यासाठी वेळीच सावध होऊन शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ...

अकरा महिन्यांनी उलगडला दुहेरी हत्येचा गुन्हा; गुन्हेगाराने पत्नी, सासूची केली होती हत्या  - Marathi News | Double murder case solved after eleven months; The criminal had killed his wife and mother-in-law | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अकरा महिन्यांनी उलगडला दुहेरी हत्येचा गुन्हा; गुन्हेगाराने पत्नी, सासूची केली होती हत्या 

सासूचा मृतदेह बेवारस स्थितीमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अकरा महिन्यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.  ...

कॉलरामुळे २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागपूरमधील घटना - Marathi News | Death of 26-year-old youth due to cholera, incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉलरामुळे २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागपूरमधील घटना

आतापर्यंत चार रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्ण मेडिकलमध्ये उपचाराखाली आहेत. ...

सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; दीड लाख हेक्टरवर पूर्ण - Marathi News | Speed of sowing in Satara district; Completed on one and a half lakh hectares | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; दीड लाख हेक्टरवर पूर्ण

५४ टक्के क्षेत्रावर पीक : बाजरीचे क्षेत्र घटणार; सोयाबीनचे वाढणार ...

“माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ”; मणिपूर घटनेवरुन शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | ncp sharad pawar slams bjp and pm modi govt over manipur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ”; मणिपूर घटनेवरुन शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

NCP Sharad Pawar Manipur Violence: मणिपूरमधील लोकांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...