लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गायक तरुणीसोबत नको त्या अवस्थेत सापडला; तरुणांनी खोलीत बंद करून दोघांनाही चोपले - Marathi News | The singer was found in an unwanted situation with the young woman; youths locked them in the room and beat them in Bihar crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गायक तरुणीसोबत नको त्या अवस्थेत सापडला; तरुणांनी खोलीत बंद करून दोघांनाही चोपले

मारहाण आणि व्हिडीओ व्हायरलची माहिती मिळताच पोलीस अॅक्टिव्ह झाली असून पीडितेची चौकशी करून तिला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले आहे. ...

सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले; अब्दीमंडीचे सरपंच, उपसरपंच अपात्र - Marathi News | encroachment on government land; Sarpanch , Deputy Sarpanch of Abdimandi disqualified | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले; अब्दीमंडीचे सरपंच, उपसरपंच अपात्र

याप्रकरणी दाखल अपीलावर निर्णय देताना विभागीय आयुक्तांनी सरपंच आणि उपसरपंच पती, पत्नीला पदावर राहण्यास अपात्र ठरविणारा आदेश दिला. ...

रत्नागिरीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दाेन तरुणींसह एकजण ताब्यात - Marathi News | Prostitution busted in Ratnagiri, one arrested along with two girls | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दाेन तरुणींसह एकजण ताब्यात

रत्नागिरी : शहरातील मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी दोन तरुणींच्या साहाय्याने चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पर्दाफाश ... ...

कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा, स्मार्ट योजनेंतर्गत ३ कोटींपर्यंत अनुदान घ्या - Marathi News | Start an agro processing industry, get subsidy up to 3 crores under SMART Yojana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा, स्मार्ट योजनेंतर्गत ३ कोटींपर्यंत अनुदान घ्या

शेतकऱ्यांच्या मालाचा दर्जा वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने स्मार्ट योजना सुरू केली आहे. ...

मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वॉर्मर मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द - Marathi News | Warmer handed over to Chief Minister for primary health center in Melghat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वॉर्मर मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मशीनद्वारे उपचार होण्यास मदत होणार ...

नाल्यात आढळले मगरीचे पिल्लू; सर्पमित्रांनी केले रेस्क्यू - Marathi News | Baby crocodile found in drain; Rescued by snake friends | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाल्यात आढळले मगरीचे पिल्लू; सर्पमित्रांनी केले रेस्क्यू

वन विभाग पिलाचे चेकअप करुन निसर्गात सोडणार. ...

पेरणीचा खर्च पाण्यात; दुबार पेरणी करणार कशी? शेतकरी पेचात - Marathi News | Sowing costs in water; How to replant? Farmers in trouble | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पेरणीचा खर्च पाण्यात; दुबार पेरणी करणार कशी? शेतकरी पेचात

पिके पाण्याखाली, पेरणीचा कालावधी संपल्यात जमा ...

सोलापुरातील मार्कंडेय अन् सावरकर जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले होणार - Marathi News | Markandey and Savarkar swimming pools in Solapur will be opened for citizens | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील मार्कंडेय अन् सावरकर जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले होणार

ऑगस्टपासून सावरकर तलाव सुरू होणार ...

भारताने सुरक्षित अँप तयार करावे; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी - Marathi News | India should create a secure app; MP Gopal Shetty's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताने सुरक्षित अँप तयार करावे; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी

परदेशी अँपच्या जागी भारतीय अँप्सचा विषयाचा सकारात्मक विचार करण्याची केली सभागृहाला सूचना ...