लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत मागितली पाच लाखांची खंडणी - Marathi News | Threatening to implicate him in a false crime, he demanded an extortion of five lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत मागितली पाच लाखांची खंडणी

विक्री करारनाम्याचा दस्त कांचन खरे, रेखा सोनवणे यांच्यावतीने जनरल मुखत्यारपत्रधारक भारती साहेबराव अहिरे यांनी लिहून दिला आहे. ...

मणीपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीची मूक निदर्शने  - Marathi News | Silent ajitation by NCP in Thane to protest the incident in Manipur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मणीपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीची मूक निदर्शने 

मणीपूर येथे कुकी आणि मैतई या दोन समूहांमध्ये संघर्ष सुरू आहे. ...

'आयआरसीटीची' वेबसाईट बंद! मध्य रेल्वेने ३० ठिकाणी सुरू केल्या अतिरिक्त तिकीट खिडक्या   - Marathi News | IRCT website closed Central Railway has opened additional ticket windows at 30 locations | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :'आयआरसीटीची' वेबसाईट बंद! मध्य रेल्वेने ३० ठिकाणी सुरू केल्या अतिरिक्त तिकीट खिडक्या  

भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीची वेबसाइट मंगळवारी पहाटे तीन पासून तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याने, ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. ...

रेशनचा माल काळ्या बाजारात; पोलिसांच्या कारवाईत १० टन तांदूळ पकडला - Marathi News | ration goods in the black market; Police seized 10 tons of rice | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेशनचा माल काळ्या बाजारात; पोलिसांच्या कारवाईत १० टन तांदूळ पकडला

याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...

सांगलीतील कडेगावात मोहरम उत्सवाची जय्यत तयारी, येत्या शनिवारी गगनचुंबी ताबुतांच्या भेटी - Marathi News | preparations for Muharram festival in Kadegaon Sangli district, visit of coffins next Saturday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कडेगावात मोहरम उत्सवाची जय्यत तयारी, येत्या शनिवारी गगनचुंबी ताबुतांच्या भेटी

१५० वर्षांपासूनची परंपरा, गगनचुंबी ताबुतांचा उत्सव साजरा करणारे कडेगाव देशभरात प्रसिद्ध ...

भारताचं चंद्रयान-3 आता कुठपर्यंत पोहोचलं? ISRO ने दिली आनंदाची बातमी - Marathi News | Chandrayaan 3 Mission ISRO gives good news update work of reaching earth fourth orbit successfully completed read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचं चंद्रयान-3 आता कुठपर्यंत पोहोचलं? ISRO ने दिली आनंदाची बातमी

चंद्रयान-3चे भारतातून १४ जुलैला झालं होतं उड्डाण ...

‘समृद्धी’वर महामृत्यूंजय यंत्राची स्थापना; अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातंर्गत गुन्हा - Marathi News | Establishment of Mahamrityunjaya Yantra on Prosperity Offense under the Abolition of Superstitions Act | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘समृद्धी’वर महामृत्यूंजय यंत्राची स्थापना; अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातंर्गत गुन्हा

समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन त्यात २५ लोकांचा जळून मृत्यू झाला होता. ...

यावेळी माघार नाही; हिंगोलीत फुलमंडीतील अतिक्रमण हटवलं, अरुंद गल्ल्यांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | No retreat this time; In Hingoli, the encroachment in Phulmandi was removed, the narrow lanes took a breath of fresh air | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :यावेळी माघार नाही; हिंगोलीत फुलमंडीतील अतिक्रमण हटवलं, अरुंद गल्ल्यांनी घेतला मोकळा श्वास

मागच्या वेळी या भागातून नगरपालिकेचे पथक वाद नको म्हणून परत गेले होते. आज मात्र ही अतिक्रमणे हटविली. ...

‘ये है अपना लेव्हल’...बंदुकीची काडतुसे हातात ठेवत ‘फिल्मीस्टाईल’ मागितली खंडणी - Marathi News | Yeh Hai Apna Level holding gun cartridges in hand, demands ransom Filmstyle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ये है अपना लेव्हल’...बंदुकीची काडतुसे हातात ठेवत ‘फिल्मीस्टाईल’ मागितली खंडणी

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. ...