लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

व्हॉट्सॲपवर मॅसेज पाठवत ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगून केली पोलिसांचीच फसवणूक - Marathi News | cheated the police by asking them to pay online by sending messages on WhatsApp | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :व्हॉट्सॲपवर मॅसेज पाठवत ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगून केली पोलिसांचीच फसवणूक

दोघांना पोलिसांनी राजस्थानमधून केली अटक ...

बापरे! ४६ लाखांचं सोनं, २० लाख रोख रक्कम, ४५ हजार पगारवाला स्टोअर कीपर निघाला करोडपती - Marathi News | viral news bhopal madhya pradesh lokayukta raids millionare retired store keeper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! ४६ लाखांचं सोनं, २० लाख रोख रक्कम, ४५ हजार पगारवाला स्टोअर कीपर निघाला करोडपती

४५,००० रुपये महिना पगार असलेल्या सेवानिवृत्त स्टोअर किपरकडे १० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. ...

चार मुली असताना वंशाचा दिवा हवा, म्हणून चार वर्षांच्या मुलाचे अपहरण - Marathi News | When there are four girls, the lamp of the clan is wanted, so the kidnapping of a four-year-old boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार मुली असताना वंशाचा दिवा हवा, म्हणून चार वर्षांच्या मुलाचे अपहरण

कल्याण रेल्वे स्थानकातील घटना, रेल्वेतून नाशिकला जात असताना आरोपीला अटक ...

'मौनीबाबा' म्हणत शिवसेनेकडून मोदी लक्ष्य; देशात तुरडाळ अन् साखरेचं संकट - Marathi News | Turdal and sugar crisis in the country; Shiv Sena targets PM Modi by saying 'Mauni Baba' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मौनीबाबा' म्हणत शिवसेनेकडून मोदी लक्ष्य; देशात तुरडाळ अन् साखरेचं संकट

अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळे आणि साखरेसह इतर पिकांचे उत्पादन निसर्गावर अवलंबून आहे, हे खरेचआहे. ...

सोन्याचे दागिने केले, तर दोनदा जीएसटी? ग्राहकाने दोन वेळा कर का भरावा ? - Marathi News | If gold ornaments are made, then GST twice? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दागिने केले, तर दोनदा जीएसटी? ग्राहकाने दोन वेळा कर का भरावा ?

‘दरमहा ठरावीक रक्कम’ स्वीकारून त्यावर ठरावीक दराने व्याज देऊन त्या रकमेतून ग्राहकाला काही ज्वेलर्सकडून सोने किंवा दागिना बनवून घेता ... ...

११० वर्षांच्या आजी दप्तर घेऊन पुन्हा शाळेत! ते ही सौदीत... - Marathi News | 110-year-old grandmother returns to school with a notebook! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :११० वर्षांच्या आजी दप्तर घेऊन पुन्हा शाळेत! ते ही सौदीत...

सौदी अरेबिया सध्या चर्चेत आहे तो शिक्षण क्षेत्रात त्यांनी राबवलेल्या आणि राबवत असलेल्या नवनवीन धोरणांमुळे. ...

माणसांना निर्बुद्ध, लाचार बनवण्याचे कारस्थान कोण रचते आहे? - Marathi News | Who is plotting to make people stupid and helpless? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणसांना निर्बुद्ध, लाचार बनवण्याचे कारस्थान कोण रचते आहे?

धार्मिक उपक्रमांच्या नावाखाली इव्हेंट चालविणाऱ्या नवनवीन बाबांचा उदय हाेत असून, त्यांच्या दरबारात उच्चशिक्षित पण विवेकशून्य लोकांचा ओढा वाढताेच आहे.. ...

फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? मराठी सिनेइंडस्ट्रीतील आहे प्रसिद्ध गायिका अन् अभिनेत्री - Marathi News | Do you recognize this little girl in the photo She is a famous singer and actress in Marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? मराठी सिनेइंडस्ट्रीतील आहे प्रसिद्ध गायिका अन् अभिनेत्री

Marathi actress: सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्री, गायिकेचा फोटो व्हायरल होत आहे. ...

सिकलसेल : नवीन व खोट्या अस्पृश्यतेचा धोका! - Marathi News | Sickle Cell: New and False Threat of Untouchability! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिकलसेल : नवीन व खोट्या अस्पृश्यतेचा धोका!

सिकलसेल हा रोग-जनुक असल्याचा ‘गैरसमज’ पसरला तर, अनुसूचित जाती-जमाती जनुकीय पुराव्याने निकृष्ट, सदोष ठरवल्या जातील.. ...