लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या मदतीला 'समृद्धी'; दक्षिण गोव्यात सहा केंद्रे - Marathi News | pm kisan samriddhi kendra in aid of farmers six centers in south goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांच्या मदतीला 'समृद्धी'; दक्षिण गोव्यात सहा केंद्रे

कृषी अवजारांसह बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध  ...

तामनार प्रकल्प रद्द करा; विरोधकांची मागणी  - Marathi News | goa assembly monsoon session 2023 abolish the tamnar project opposition party demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तामनार प्रकल्प रद्द करा; विरोधकांची मागणी 

प्रसंगी कोल्हापूरमधून वीज आणू : ढवळीकर ...

चंद्रपूर जिल्हा प्रदुषण नियंत्रणाचा मास्टर प्लान बनविण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश - Marathi News | Guardian Minister Sudhir Mungantiwar's directive to make a Master Plan for Chandrapur District Pollution Control | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा प्रदुषण नियंत्रणाचा मास्टर प्लान बनविण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

शहर परिसरात उद्योगांमुळे वायु, जल प्रदुषणासह आरोग्यावर परिणाम ...

हौसेला मोल नाही! लेकीसाठी वडिलांनी थेट चंद्रावर घेतली जमीन; वाढदिवसाला दिलं स्पेशल गिफ्ट - Marathi News | chandrayaan 3 mission isro himachal man buy land on moon gifted daughter on her birthday | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हौसेला मोल नाही! लेकीसाठी वडिलांनी थेट चंद्रावर घेतली जमीन; वाढदिवसाला दिलं स्पेशल गिफ्ट

हिमाचल प्रदेशातील एक वकीलाने आपल्या मुलीसाठी चंद्रावर जमीन घेतल्याची घटना घडली आहे. ...

"नारायण राणे उंचीप्रमाणे बोलले"; अरविंद सावंतांसह प्रियंका चतुर्वेदींचीही बोचरी टीका - Marathi News | "Narayan Rane Vaicharik spoke like a tall man"; Arvind Sawant along with Priyanka Chaturvedi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नारायण राणे उंचीप्रमाणे बोलले"; अरविंद सावंतांसह प्रियंका चतुर्वेदींचीही बोचरी टीका

नारायण राणेंच्या भाषणावरुन आता शिवसेना नेते आणि विरोधी पक्षातीली इतरही सदस्य आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

विमानात पायलट आणि को-पायलटला वेगवेगळं जेवण का दिलं जात? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why the pilot and co-pilot are given separate meals in the plane know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानात पायलट आणि को-पायलटला वेगवेगळं जेवण का दिलं जात? जाणून घ्या कारण...

Plane Interesting Facts : अनेकांना हे माहीत नसेल की, विमान प्रवासादरम्यान लोक जास्त गॅस सोडतात. त्यामुळे विमानातील दुर्गंधी कमी करण्यासाठी कोळाशाच्या फिल्टरचा वापर केला जातो. ...

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार चेतन तुपेंची तटस्थ भूमिका; आत थेट अजित पवारांची भेट - Marathi News | MLA Chetan Tupe's neutral stance after NCP split; Direct meeting of Ajit Pawar inside | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार चेतन तुपेंची तटस्थ भूमिका; आत थेट अजित पवारांची भेट

पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे आजी - माजी नगरसेवक, आमदार, बरेच पदाधिकारी अजित पवारांसोबत असल्याचे चित्र आहे ...

चोरीच्या भीतीने टोमॅटोच्या शेतावर लावला सीसीटीव्ही कॅमेरा, गंगापुरमधील शेतकऱ्याची एकच चर्चा - Marathi News | A CCTV camera installed on the tomato field due to the fear of theft, is the only discussion of a farmer in Gangapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चोरीच्या भीतीने टोमॅटोच्या शेतावर लावला सीसीटीव्ही कॅमेरा, गंगापुरमधील शेतकऱ्याची एकच चर्चा

टोमॅटोला सोन्याचा भाव आल्याने शेतातील कच्चे टोमॅटोही चोरीला जाऊ लागले आहेत. टोमॅटो विक्रीतून अनेक शेतकरी करोडपती झाले आहेत. मात्र, ... ...

'धर्मवीर'च्या तुफान यशानंतर आता 'धर्मवीर २', उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...' - Marathi News | After the stormy success of 'Dharmaveer', now 'Dharmaveer 2' will unfold 'Saheb's Hindutva story...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्मवीर'च्या तुफान यशानंतर आता 'धर्मवीर २', उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...'

Dharmaveer 2 : 'धर्मवीर'च्या या दमदार यशानंतर जेजुरीमधल्या खंडोबाचे दर्शन घेऊन 'धर्मवीर २'ची घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी केली. ...