लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

“युती तुटायला उद्धव ठाकरेच जबाबदार, त्यांच्या डोक्यात केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची होती” - Marathi News | sudhir mungantiwar claims that uddhav thackeray responsible for break up of bjp and shiv sena alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“युती तुटायला उद्धव ठाकरेच जबाबदार, त्यांच्या डोक्यात केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची होती”

Sudhir Mungantiwar: बाळासाहेबांनी हेच शिकवले होते का तुम्हाला, असा सवाल करत सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ...

राहुल गांधींच्या भाषणाच्या १५ मिनिटांपैकी ११ मिनिटे लोकसभा अध्यक्षांचा चेहरा दाखवला; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Out of 15 minutes of MP Rahul Gandhi's speech, 11 minutes showed Lok Sabha Speaker's face; Allegation of Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींच्या भाषणाच्या १५ मिनिटांपैकी ११ मिनिटे लोकसभा अध्यक्षांचा चेहरा दाखवला; काँग्रेसचा आरोप

मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशभक्त नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ...

दुरुस्तीच्या कामानंतरही घारापुरी बेटावरील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ, व्यावसायिक त्रस्त - Marathi News | Even after repair work, villagers, businessmen suffer due to intermittent power supply on Gharapuri Island | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दुरुस्तीच्या कामानंतरही घारापुरी बेटावरील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ, व्यावसायिक त्रस्त

घारापुरी ऐतिहासिक बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या २०० केव्हीए क्षमतेच्या समुद्राच्या पाण्याखाली टाकण्यात आलेल्या सब मरीन केबल्स जहाजांच्या ॲकरिंगमुळे ठिकठिकाणी नादूरुस्त झाल्या होत्या. ...

पांढरे बिबे घ्या, घरात धन येईल...असे म्हणणाऱ्या मांत्रिकाला दिले पैसे! - Marathi News | Buy white bibes, money will come to the house...paid to the sorcerer who said that! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पांढरे बिबे घ्या, घरात धन येईल...असे म्हणणाऱ्या मांत्रिकाला दिले पैसे!

निवृत्ती बोळेने स्वत:च्याच लुटीचा बनाव रचल्याचे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासात समोर आले. ...

'लोकांनी माझे कपडे उतरवलेच...' करण जोहर म्हणाला, "आईलाही झाला ट्रोलिंगचा त्रास" - Marathi News | karan johar opens up on trollers who trolled him badly in the last 3 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांनी माझे कपडे उतरवलेच...' करण जोहर म्हणाला, "आईलाही झाला ट्रोलिंगचा त्रास"

गेल्या तीन वर्षात लोकांनी माझ्याबद्दल खूप द्वेष पसरवला. ...

भूवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस १४ व १६ ऑगस्टला रद्द - Marathi News | Bhubaneswar-Kurla Express canceled on 14th and 16th August | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस १४ व १६ ऑगस्टला रद्द

भूवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस ही अकोला स्थानकावरून जाणारी गाडी १४ व १६ ऑगस्ट रोजी धावणार नसल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ...

३० काेटींचे Remdesivir कालबाह्य, पुण्यात मनसे आक्रमक; आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | 30 crore Remdesivir expired, MNS aggressive in Pune; Demand for resignation of Health Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३० काेटींचे Remdesivir कालबाह्य, पुण्यात मनसे आक्रमक; आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

अन्यथा न्यायालयात लाचलुचपत विभागाकडे दाद मागणार... ...

मनपातील ‘त्या’ ३३ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ! - Marathi News | Inclusion in the health department, smiles on the faces of 33 contract employees of chandrapur municipal corp. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपातील ‘त्या’ ३३ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य !

आरोग्य विभागात समावेशन  ...

परराज्यांत हसनाबादच्या सेंद्रिय पेरूची गोडी; पहिली खेप गुजरातला रवाना - Marathi News | Hasanabad's Organic Guava Sweets liked by other state; First consignment left for Gujarat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परराज्यांत हसनाबादच्या सेंद्रिय पेरूची गोडी; पहिली खेप गुजरातला रवाना

ळ लागवडीपासून ते तोडणीपर्यंत त्यांनी योग्य निगा राखल्यामुळे एका फळाचे वजन ५०० ते ७०० ग्राम एवढे आले आहे. ...