लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रस्त्त्याच्या बाजूला असलेल्या माइल्स स्टोनला वेगवेगळा रंगा का असतो? जाणून घ्या कारण - Marathi News | What milestone colour indicate know details | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्त्याच्या बाजूला असलेल्या माइल्स स्टोनला वेगवेगळा रंगा का असतो? जाणून घ्या कारण

Milestone Colour : तुम्हाला माहीत आहे का? माइल स्टोनला असे वेगवेगळे रंग का दिले जातात? अनेकदा हायवे किंवा एखाद्या गावातून जाताना तुम्ही हे दगड पाहिले असतील. ...

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू; धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारातील घटना - Marathi News | farmer dies due to electric shock in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू; धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारातील घटना

पुढील तपास सुरु आहे. ...

Asia Cup 2023 स्पर्धेसाठी बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने जाहीर केला तगडा संघ - Marathi News | Asia Cup 2023, Pakistan Squad for the Afghanistan series and Asia Cup 2023, check full scheduled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2023 स्पर्धेसाठी बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने जाहीर केला तगडा संघ

Asia Cup 2023, Pakistan Squad : आशिया चषक २०२३ स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालवधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. ...

बायकोने नवऱ्याला ‘काळा’म्हणून हिणवणं क्रौर्य-कोर्टाचा निर्णय; तरुण मुलांवरही आता ‘गोरं’होण्याचं प्रेशर - Marathi News | The Karnataka High Court has said that shaming a husband for being dark skinned amounted to cruelty, granted divorce; is being fair is new burden on men now? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायकोने नवऱ्याला ‘काळा’म्हणून हिणवणं क्रौर्य-कोर्टाचा निर्णय; तरुण मुलांवरही आता ‘गोरं’होण्याचं प्रेशर

गोरीच बायको हवी या अट्टहासात आता गोराच नवरा हवा अशी अपेक्षा आहे का? काळ्या-सावळ्या तरुण मुलांचेही प्रश्न गंभीर ...

पैसे मोजून थकाल..; अमेरिकेतील व्यक्तीने लॉटरीत जिंकले तब्बल 13,082 कोटी रुपये - Marathi News | america power ball lottery, american man won a whopping Rs 13,082 crore in the lottery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पैसे मोजून थकाल..; अमेरिकेतील व्यक्तीने लॉटरीत जिंकले तब्बल 13,082 कोटी रुपये

ही लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम आहे. ...

“हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा”; लोकसभेत बोलताना फारुक अब्दुल्ला आक्रमक - Marathi News | jammu kashmir farooq abdullah criticised central govt in lok sabha parliament no confidence motion debate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा”; लोकसभेत बोलताना फारुक अब्दुल्ला आक्रमक

Parliament No-confidence Motion Debate: तुम्ही किती काश्मिरी पंडितांना परत आणले? अशी विचारणा करत फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. ...

ब्रिटिश प्रवृत्ती असलेल्या सरकारच्या विरोधात लोकशाहीसाठी लढण्यात मागे हटणार नाही! - Marathi News | Will not back down in fighting for democracy against the British like government says Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रिटिश प्रवृत्ती असलेल्या सरकारच्या विरोधात लोकशाहीसाठी लढण्यात मागे हटणार नाही!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयंत पाटील यांचा इशारा ...

जयप्रभा स्टुडिओ व्यवहार: राजेश क्षीरसागर, सचिन राऊत यांची नार्को टेस्ट करा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी - Marathi News | Jayaprabha Studio Deal: Narco Test Rajesh Kshirsagar, Sachin Raut; Shiv Sena Thackeray group's demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयप्रभा स्टुडिओ व्यवहार: राजेश क्षीरसागर, सचिन राऊत यांची नार्को टेस्ट करा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी

५० कोटींची जागा ६.५ कोटींत कशी घेतली, पानपट्टीवाल्याने एवढी रोकड कुठून आणली? ...

प्रसिद्ध गायकाला १० वर्षांचा कारावास; २०२० मध्ये केला होता गोळीबार - Marathi News | tory-lanez-has-officially-been-sentenced-to-10-years-in-prison-for-shooting-megan-thee-stallion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायकाला १० वर्षांचा कारावास; २०२० मध्ये केला होता गोळीबार

Tory lanez: काइली जेनरच्या पूल पार्टीमध्ये त्याने गोळीबार केला होता. ...