लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

HSC Result 2024: परभणी जिल्ह्याचा निकाल ९० टक्के, डिस्टिंक्शनमध्ये २ हजार ७६५ विद्यार्थी - Marathi News | HSC Result 2024: Parbhani district result 90 percent, 2 thousand 765 students in distinction | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :HSC Result 2024: परभणी जिल्ह्याचा निकाल ९० टक्के, डिस्टिंक्शनमध्ये २ हजार ७६५ विद्यार्थी

बारावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २६ हजार ५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...

एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल - Marathi News | HIV-positive woman knowingly had sex with 211 clients in US, Police Issue Warning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल

प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी या महिलेच्या ग्राहकांना एक एक करून फोन करण्यास सुरुवात केली आहे ...

करीना-क्रिती-तब्बूचा 'क्रू' सिनेमा 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या तारीख - Marathi News | Kareena-Kriti-Tabu's 'Crew' to release on Netflix on this day Know Date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना-क्रिती-तब्बूचा 'क्रू' सिनेमा 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या तारीख

चित्रपटगृहांनंतर आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ...

उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के : दोन शाळांचा निकाल १०० टक्के - Marathi News | 12th result in Uran taluk 93.22 percent: Two schools result 100 percent | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के : दोन शाळांचा निकाल १०० टक्के

उरण तालुक्यात बारावीचा निकाल ९३.२२ टक्के लागला असल्याची माहिती  उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली. उरण तालुक्यातील १३ शाळांमधुन बारावीच्या परीक्षेत २०५३ विद्यार्थी बसले होते.यापैकी १९१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.   ...

अमेरिकेला जायचं स्वप्नही भंगलं; अनिशच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अनिशचा मित्र अकिबच्या भावना - Marathi News | The dream of going to America was also broken Anish departure casts a mountain of grief on the family, feelings of Anish's friend Akib | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेला जायचं स्वप्नही भंगलं; अनिशच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अनिशचा मित्र अकिबच्या भावना

अनिश अश्विनी आम्ही एकत्र पबमधे गेलो होतो, पण पुढे असं काही घडलं कि तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोरून जात नाही ...

मतदानासाठी जाताना जान्हवी कपूरने घातलेल्या ओढणीची व्हायरल चर्चा, त्या दुपट्ट्यावर पाहा काय लिहिलंय.. - Marathi News | Janhvi Kapoor Promoting Film Mr. And Mr.s Mahi On Votitng Day Actress Anarkali Suit Caught Attention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मतदानासाठी जाताना जान्हवी कपूरने घातलेल्या ओढणीची व्हायरल चर्चा, त्या दुपट्ट्यावर पाहा काय लिहिलंय..

Janhvi Kapoor's Trending Dupatta : जान्हवी कपूर मतदानासाठी गेली असताना कॅमेरात स्पॉट झाली. ज्या ठिकाणी तिच्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ...

बारावीमध्ये नागपूर विभागाच्या निकालात वाढ, पण राज्यात आठव्या क्रमांकावर - Marathi News | Nagpur division results rise in 12th, but ranks eighth in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारावीमध्ये नागपूर विभागाच्या निकालात वाढ, पण राज्यात आठव्या क्रमांकावर

नागपूर विभागाचा निकाल ९२.१२ टक्के मागच्या वर्षीच्या तुलनेत १.७७ टक्के वाढ : विभागात गोंदिया जिल्हा अव्वल, वर्धा सर्वात कमी ...

महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे,पालिका आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं;आशिष शेलारांची टीका - Marathi News | Municipal sewerage figures are false; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे,पालिका आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं;आशिष शेलारांची टीका

शेलार यांनी आज सकाळी पश्चिम उपनगरातील गझधर बांध जंक्शन, साऊथ अ‍ॅव्हेन्यू, नाँर्थ अ‍ॅव्हेन्यू, एसएनडीटी नाला येथील नालेसफाई कामाची पाहणी केली. अद्याप समाधानकारक कामे झालेली नाहीत हे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. ...

"आजोबांचा आदर करत असाल तर परत या"; काका कुमारस्वामींचे प्रज्वल रेवण्णांना आवाहन - Marathi News | Come back for the honor of the family uncle HD Kumaraswamy appeal to Prajwal Revanna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आजोबांचा आदर करत असाल तर परत या"; काका कुमारस्वामींचे प्रज्वल रेवण्णांना आवाहन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी त्यांचा पुतण्या प्रज्वल रेवण्णा यांना परत येण्याचे जाहीर आवाहन केलं आहे. ...