Income Tax Returns: असे अनेक लोक आहेत जे टॅक्स स्लॅबमध्ये न आल्याने इन्कम टॅक्स भरत नाहीत. पण टॅक्स स्लॅबमध्ये येत नसलात तरी इन्कम टॅक्स भरायलाच हवा, असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. जाणून घेऊ यामागचं कारण... ...
अनेक रिपोर्ट्समधून समोर आलं आहे की, दर पाचपैकी एका व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही. अशात डाएटमध्ये कोणते बदल करून चांगली झोप घेता येईल हे अनेकांना माहीत नसतं. ...
Manoj Jarange Patil: नवीन मागणी नाही. आरक्षणाच्या गुलालात आपल्याला रस आहे. काही नेत्यांना जातीयवाद दूर करायचाच नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
येत्या १ जूनपासून ईअर टॅग (बिल्ला) नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही, तसेच बैलगाडा शर्यतीत सहभाग घेता येणार नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात आतापर्यंत गाई व म्हशींचे टॅग करण्याची प्रक्रिया ११४ टक्के पूर्ण झाली आहे. ...
Aishwarya rai:अलिकडेच आराध्या, ऐश्वर्यासह कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आराध्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. ...