लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आता काही झाले तरी केसरकर यांच्याशी दिलजमाई नाही, भाजपचे नेते राजन तेली यांचा इशारा - Marathi News | No matter what happens now there is no sympathy for Kesarkar, warns BJP leader Rajan Teli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आता काही झाले तरी केसरकर यांच्याशी दिलजमाई नाही, भाजपचे नेते राजन तेली यांचा इशारा

'केसरकरांनी कायम आश्वासने देऊन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली' ...

पीठ न मळता-न लाटता चपाती करण्याची सोपी ट्रिक, २ मिनिटांत करा मऊ चपात्या - Marathi News |  Easy trick to make chapati without rolling, without Kneading Easy Way to Make Chapati | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पीठ न मळता-न लाटता चपाती करण्याची सोपी ट्रिक, २ मिनिटांत करा मऊ चपात्या

Trick to Make Chapati Without Rolling (Chapatich pith n malta chalati kashi karaychi) : तुम्हाला रोज पीठ मळण्याचा किंवा चपात्या लाटण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा न लाटता अगदी सोप्या पद्धतीने चपात्या करू शकता. ...

नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा; वडेट्टीवारांना वेगळा संशय - Marathi News | Devendra Fadnavis should disclose whether Nawab Malik is with him or not; Vijay Vadettivar has a different suspicion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा; वडेट्टीवारांना वेगळा संशय

Ajit pawar Nawab Malik News Update: देवगिरी बंगल्यावर अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते हजर होते. या बैठकीला पक्षाच्या आमदारांनाही बोलविण्यात आले होते. ...

मोरपीस बाळगले तर काय होते? तक्रार दाखल केल्यास होणार कारवाई - Marathi News | in mumbai peacock feather sale is going on in market action will be taken by forest department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोरपीस बाळगले तर काय होते? तक्रार दाखल केल्यास होणार कारवाई

मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांशी बाजारपेठांमध्ये विशेषत: दादर, लालबागसारख्या सजावटीचे साहित्य मिळणाऱ्या बाजारात हमखास मोरपीस विकले जात आहे. ...

भटक्या श्वानाच्या हत्ये प्रकरणी दंड वा तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | Fine or imprisonment for killing a stray dog | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भटक्या श्वानाच्या हत्ये प्रकरणी दंड वा तुरुंगवासाची शिक्षा

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत सप्टेंबर २०२२ मध्ये रस्त्यावरील एका श्वानास लाथ मारून त्याची हत्या केली गेली होती. ...

कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी काय खावे - काय खाऊ नये? न्यूट्रिशनिस्टने दिला सल्ला... - Marathi News | Nutritionist tells foods to eat and avoid in High Cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी काय खावे - काय खाऊ नये? न्यूट्रिशनिस्टने दिला सल्ला...

Cholesterol Diet: कॉलेस्ट्रोल वाढल्यावर ते कमी करण्यासाठी आहाराची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. काय खावं काय खाऊ नये याची काळजी घ्यावी लागते. ...

'अश्वत्थामा'च्या भूमिकेत असा झाला अमिताभ बच्चन यांचा कायापालट, पाहा हे खास फोटो - Marathi News | Amitabh Bachchan transformation in the role of Ashwathama in kalki 2898 ad movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अश्वत्थामा'च्या भूमिकेत असा झाला अमिताभ बच्चन यांचा कायापालट, पाहा हे खास फोटो

कल्कि २८९८ एडी सिनेमात अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली. या सिनेमासाठी अमिताभ यांच्या लूकवर किती मेहनत घेतली याचा अंदाज तुम्हाला फोटो पाहून येईल (amitabh bachchan, kalki 2898 ad) ...

विधानसभा निवडणुकांमध्ये TET परीक्षा रखडण्याची शक्यता; आचारसंहितेमुळे आयाेजन प्रक्रियेत अडथळे - Marathi News | Possibility of holding TET exam during assembly elections; Obstacles in the procurement process due to code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा निवडणुकांमध्ये TET परीक्षा रखडण्याची शक्यता; आचारसंहितेमुळे आयाेजन प्रक्रियेत अडथळे

आता पुन्हा काही महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षा रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.... ...

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा - Marathi News | Meera Bhayander - Vasai Virar Police Constable Written Exam on 7th July | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या २३१ पोलीस शिपाई भरतीसाठी  ८ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते. ...