लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Ashadhi Ekadashi : विठ्ठल मंदिरात भजनात दंग झाला प्रसाद ओक, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | ashadhi ekadashi 2024 marathi actor prasad oak took blessings in vitthal mandir video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashadhi Ekadashi : विठ्ठल मंदिरात भजनात दंग झाला प्रसाद ओक, व्हिडिओ होतोय व्हायरल

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकही विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वडाळ्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात पोहोचला. प्रसाद मंदिरातील भजनी मंडळींबरोबर भजन करताना दिसला. ...

Ladki Bahini Yojana: पुण्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचे २ लाखांहून अधिक अर्ज, ऑनलाइनपेक्षा ऑफलाईन अर्जांची संख्या जास्त - Marathi News | More than 2 lakh applications for Ladki Bahin yojana in Pune number of offline applications more than online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahini Yojana: पुण्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचे २ लाखांहून अधिक अर्ज, ऑनलाइनपेक्षा ऑफलाईन अर्जांची संख्या जास्त

महिलांनी सेतू सुविधा केंद्र, नारीशक्ती दूत ॲप, नगरपालिका व महापालिकेचे वॉर्ड कार्यालय किंवा अंगणवाडी कार्यालयात अर्ज सादर करावे ...

जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धतीने खातात फळं, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत! - Marathi News | Ayurveda doctor tells right way to eating fruits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धतीने खातात फळं, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत!

Right way to eating fruits : अनेक लोक फळं चुकीच्या पद्धतीने खातात आणि मग त्यांना यातून काही फायदे मिळत नाही. ...

'सगेसोयरे' भेसळ तर ५० टक्क्यांच्यावर गेलेल दोन टक्के आरक्षणही भेसळच: मनोज जरांगे - Marathi News | if 'Sagesoyare' is bogus then two percent reservation above 50% is also bogus: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सगेसोयरे' भेसळ तर ५० टक्क्यांच्यावर गेलेल दोन टक्के आरक्षणही भेसळच: मनोज जरांगे

प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणावर सर्व समाजासाठी सारखी मांडणी करावी: मनोज जरांगे  ...

करून दाखवलं! वडिलांचं मोबाईल रिचार्जचं दुकान; मुलगा झाला EPFO मध्ये कमिश्नर - Marathi News | Vivek Kumar gupta father runs mobile recharge shop got 20th rank in upsc epfo exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करून दाखवलं! वडिलांचं मोबाईल रिचार्जचं दुकान; मुलगा झाला EPFO मध्ये कमिश्नर

Vivek Kumar : उत्तर प्रदेशच्या बांदा येथील विवेक कुमार गुप्ता याने या परीक्षेत २० वा क्रमांक पटकावला आहे. एपीएफ कमिशनर पदासाठी निवड झालेल्या विवेक कुमारने हे त्याची मेहनत आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाचे फळ असल्याचं सांगितलं आहे. ...

वाशिम जिल्ह्यात ८५ हजार ‘लाडक्या बहिणीं’नी भरले अर्ज - Marathi News | 85 thousand 'ladki bahin' filled applications in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ८५ हजार ‘लाडक्या बहिणीं’नी भरले अर्ज

कारंजा तालुक्यात सर्वाधिक अर्ज : ‘ऑफलाईन’ला पसंती ...

जगन्नाथ मंदिराकडे अंबानींपेक्षाही अधिक संपत्ती! ही आहेत देशातील प्रसिद्ध मंदिरं, जेथे भक्त देतात कोट्यवधींची देणगी - Marathi News | Richest Temple Jagannath temple has more wealth than Ambanis These are the famous temples of the country, where devotees donate crores | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन्नाथ मंदिराकडे अंबानींपेक्षाही अधिक संपत्ती! ही आहेत देशातील प्रसिद्ध मंदिरं, जेथे भक्त देतात कोट्यवधींची देणगी

Richest Temple: ...मात्र, जगन्नाथ मंदिराप्रमाणेच भारतात इतरही अनेक मंदिरे आहेत, जेथे भक्त दरवर्षी लाखो-करोडो रुपयांची देणगी देतात. जाणून घेऊया... ...

देपूळच्या ‘त्या’ रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह; झिका व्हायरसचा जिल्ह्यात शिरकाव नाही! - Marathi News | Depul's 'that' patient's report negative; Zika virus has not entered the district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देपूळच्या ‘त्या’ रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह; झिका व्हायरसचा जिल्ह्यात शिरकाव नाही!

पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. राज्याच्या काही भागात सध्या ‘झिका व्हायरस’चा धोका वाढत आहे. ...

Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी - Marathi News | Four people were seriously injured when a car fell forty feet deep from the Venna river bridge on the Satara-Mahabaleshwar road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी

महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील घटना ...