लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी 'मिसिंग रेल्वे लिंक' पूर्ण करा!: अशोक चव्हाणांची मागणी - Marathi News | Nanded-Latur Direct Rail: Travel Time to Drop from 6 Hours to 75 Minutes; MP Ashok Chavan's Big Push in Rajya Sabha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी 'मिसिंग रेल्वे लिंक' पूर्ण करा!: अशोक चव्हाणांची मागणी

६ तासांचा रेल्वे प्रवास सव्वा तासावर येणार! १०४ किमीच्या नवीन मार्गासाठी खासदार अशोक चव्हाण राज्यसभेत आक्रमक ...

जळगावात महायुतीत ठिणगी! उन्मेष पाटलांच्या एन्ट्रीने भाजप कार्यकर्ते संतप्त; अंतर्गत वाद तीव्र - Marathi News | Cracks in Mahayuti BJP Fumes Over Unmesh Patil Entry into Shinde led Shiv Sena in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात महायुतीत ठिणगी! उन्मेष पाटलांच्या एन्ट्रीने भाजप कार्यकर्ते संतप्त; अंतर्गत वाद तीव्र

उन्मेष पाटलांच्या शिंदेसेनेतील प्रवेशावरुन मित्रपक्ष भाजपमध्ये पसरली नाराजी ...

‘देशविरोधी बोलणाऱ्यांना २० वेळा नाही तर २०० वेळा रोखू’, श्रीकांत शिंदे यांचा राहुल गांधींना इशारा - Marathi News | 'We will stop those who speak against the country not 20 times but 200 times', Shrikant Shinde warns Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘देशविरोधी बोलणाऱ्यांना २० वेळा नाही तर २०० वेळा रोखू’, श्रीकांत शिंदे यांचा राहुल गांधींना इशारा

Shrikant Shinde Criticize Rahul Gandhi: भारत विरोधी आणि लष्कराच्या विरोधात जर कोणी बोलण्याची हिंमत केल्यास आमच्याकडून २० वेळा नाही तर २०० वेळा रोखलं जाईल, असा इशारा शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना दिला. ...

प्रत्येक चाैकात हाेईल वाहनातून निघणाऱ्या प्रदूषणाचे माेजमाप; नीरीने विकसित केले एआय आधारित रियल टाईम डॅशबाेर्ड - Marathi News | Every wheel will measure the pollution emitted by vehicles; NEERI develops AI-based real-time dashboard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रत्येक चाैकात हाेईल वाहनातून निघणाऱ्या प्रदूषणाचे माेजमाप; नीरीने विकसित केले एआय आधारित रियल टाईम डॅशबाेर्ड

Nagpur : शहराच्या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनातून प्रदूषण हाेते, पण ते तंताेतंत किती प्रमाणात हाेते, हे अद्याप सांगता येत नव्हते. आता मात्र ते शक्य हाेणार आहे. ...

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच 'धुरंधर'; इथं पाहा सर्वाधिक ICC ट्रॉफी जिंकणारे ५ संघ - Marathi News | List Of Teams To Win Most Number Of ICC Trophies India Australia England Pakistan West Indies | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच 'धुरंधर'; इथं पाहा सर्वाधिक ICC ट्रॉफी जिंकणारे ५ संघ

भारतीय संघाने आतापर्यंत किती वेळा जिंकली आहे ICC ट्रॉफी? जाणून घ्या खास रेकॉर्ड ...

LMOTY 2026 : वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी डॉ. ज्ञानदेव चोपडे यांचा लोकमतकडून गौरव - Marathi News | lmoty-2026-dr-dnyandev-chopde-awarded-lokmat-maharashtrian-of-the-year-in-rest-of-maharashtra-health-field | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :LMOTY 2026: डॉ. ज्ञानदेव चोपडे यांचा 'लोकमत'कडून मानाच्या पुरस्काराने गौरव

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2026: गेल्या २२ वर्षांपासून दुर्मिळ अनुवांशिक आजारांवर उपाय शोधण्यासाठी कार्य करणाऱ्या डॉ. चोपडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

युट्युबवर पाहून फुलवली इलायची केळीची शेती, एका घडामध्ये 9 ते 10 फण्या, तरुण शेतकऱ्याची किमया  - Marathi News | Latest News Cardamom banana farming flourished after watching it on YouTube by nandurbar young farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युट्युबवर पाहून फुलवली इलायची केळीची शेती, एका घडामध्ये 9 ते 10 फण्या, शेतकऱ्याची किमया 

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या केळीच्या जातीची लागवड करून तालुक्यात पहिलाच प्रयोग यशस्वी केला आहे.  ...

LMOTY 2026: मंत्री प्रकाश आबिटकर यांचा 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव! - Marathi News | lmoty 2026 minister prakash abitkar awarded lokmat maharashtrian of the year in Politics Influential field | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2026: मंत्री प्रकाश आबिटकर यांचा 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव!

राजकारण (इन्फ्लुएन्शियल) या विशेष श्रेणीमध्ये मंत्री प्रकाश आबिटकर यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

LMOTY 2026: अमित साटम ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'; 'प्रॉमिसिंग' राजकारणी म्हणून गौरव! - Marathi News | lmoty 2026 Ameet Satam awarded lokmat maharashtrian of the year in politics promising field | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2026: अमित साटम ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'; 'प्रॉमिसिंग' राजकारणी म्हणून गौरव!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अमित साटम यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. ...