लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

२६ अटी, मार्गदर्शक सूचना; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या कार्यक्रमाला परवानगी मिळाली - Marathi News | 26 conditions guidelines shankaracharya swami avimukteshwaranand program gets permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ अटी, मार्गदर्शक सूचना; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या कार्यक्रमाला परवानगी मिळाली

Shankaracharya Avimukteshwar Saraswati Maharaj: मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य असेल. ...

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जीवावर बेतला; विचारणा करायला गेला अन खून झाला - Marathi News | Suspecting his wife's immoral relationship, he risked his life; went to inquire and was murdered | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जीवावर बेतला; विचारणा करायला गेला अन खून झाला

Amravati : नैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरात उघडकीस आली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत या खुनाचा छडा अवघ्या दोन तासांत लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ...

Rahul Gandhi : शेतकऱ्याच्या लेकीच्या लग्नात राहुल गांधींची 'सरप्राईज' एन्ट्री; नववधूला दिले आशीर्वाद - Marathi News | Rahul Gandhi reaches sonipat to attend wedding in farmer daughter video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याच्या लेकीच्या लग्नात राहुल गांधींची 'सरप्राईज' एन्ट्री; नववधूला दिले आशीर्वाद

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अचानक एका शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्यावर तेथील कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. ...

तेजश्री प्रधानने सांगितलं लग्नाचं 'परफेक्ट' वय; घटस्फोटावरही मांडलं परखड मत - Marathi News | Tejashri Pradhan On Marriage Before 30 Divorce Opinion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधानने सांगितलं लग्नाचं 'परफेक्ट' वय; घटस्फोटावरही मांडलं परखड मत

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्रीने तिशीच्या आधी लग्न करावं की नंतर? यावर भाष्य केलं. तसेच तिनं घटस्फोटावरही आपले परखड मत मांडले आहे. ...

इतर राज्यात वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी होणार; सरकार 'हा' मोठा अडथळा दूर करणार... - Marathi News | RTO Rules: The process of transferring vehicles to other states will be simplified; Government will remove 'this' major hurdle | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इतर राज्यात वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी होणार; सरकार 'हा' मोठा अडथळा दूर करणार...

RTO Rules: सध्याच्या नियमानुसार, इतर राज्यात वाहन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतीची आहे. ...

LPG: देशभरात एलपीजीचा तुटवडा? गॅस नसतानाही करता येईल स्वयंपाक, 'हे' आहेत ५ बेस्ट पर्याय! - Marathi News | LPG shortage across the country? You can cook even without gas, here are the 5 best options! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशभरात एलपीजीचा तुटवडा? गॅस नसतानाही करता येईल स्वयंपाक, 'हे' आहेत ५ बेस्ट पर्याय!

आजच्या धावपळीच्या जीवनात आणि वाढत्या महागाईच्या काळात एलपीजी गॅसचा वापर कमी करण्यासाठी अनेक इलेक्ट्रॉनिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेषतः शहरांमधील लहान फ्लॅट्स, हॉस्टेल किंवा भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी ही उपकरणे अत्यंत सोयीस्कर ठरत आहेत. ...

'धुरंधर'नंतर आता बॉलिवूडकरांना 'टॉक्सिक'ची धडकी! वरुण धवनच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली - Marathi News | after Dhurandhar bollywood stars fear of yash toxic movie postponed hai jawani toh ishq hona hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'नंतर आता बॉलिवूडकरांना 'टॉक्सिक'ची धडकी! वरुण धवनच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली

टॉक्सिक' सिनेमा 'धुरंधर २' सोबत रिलीज होणार होता. परंतु 'टॉक्सिक'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. परंतु आता 'टॉक्सिक'मुळे वरुण धवनच्या एका आगामी सिनेमाला मोठा फटका बसला आहे. जाणून घ्या सविस्तर ...

'सीबीएसई' गणिताच्या पेपरमध्ये 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्न; १२ वीच्या परीक्षेदरम्यान गोंधळ - Marathi News | 'Out of syllabus' questions in CBSE maths paper; Confusion during class 12th exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सीबीएसई' गणिताच्या पेपरमध्ये 'आउट ऑफ सिलॅबस' प्रश्न; १२ वीच्या परीक्षेदरम्यान गोंधळ

Nagpur : केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या १२ वीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी झालेल्या गणिताच्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेत १२ गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे आल्याचे सांगण्यात येत आहे. ...

देशांतर्गत मार्केटमध्ये गव्हाचे दर घसरले, महाराष्ट्रात किती टक्क्यांची घसरण, पुढे दर कसे राहतील?  - Marathi News | Latest news Wheat prices have fallen in domestic market how will the prices be in future | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशांतर्गत मार्केटमध्ये गव्हाचे दर घसरले, महाराष्ट्रात किती टक्क्यांची घसरण, पुढे दर कसे राहतील? 

Gahu Market : देशांतर्गत मार्केटमध्ये गव्हाचे दर कसे होते, पुढे कसे राहील, हे समजून घेऊयात...  ...