लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"मला दडपण आलं होतं, कारण...",'धुरंधर'मधील 'रंभा हो' गाण्याला आवाज देण्यास घाबरत होती गायिका, 'हे' होतं कारण? - Marathi News | singer madhubanti bagchi talk about dhurandhar track song ramba ho shares the story behind it says she was surprised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला दडपण आलं होतं, कारण...",'धुरंधर'मधील 'रंभा हो' गाण्याला आवाज देण्यास घाबरत होती गायिका, 'हे' होतं कारण?

"मला दडपण…", 'धुरंधर'मधील रंभा हो गाणे गाण्यापूर्वी अशी झालेली गायकेची रिअॅक्शन, म्हणाली-"विचित्र सीक्वेंस पाहून…" ...

Kolhapur: बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवास वीणापूजनाने सुरुवात, रविवारी जागर; कोणत्या दिवशी होणार भाकणूक...जाणून घ्या - Marathi News | Sadhguru Balumam's annual Bhandara festival begins in Adamapur kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवास वीणापूजनाने सुरुवात, रविवारी जागर; कोणत्या दिवशी होणार भाकणूक...जाणून घ्या

यात्रेच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उपवास करणारे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते ...

खिशात कांदा ठेवून उन्हात गेलं तर ऊन बाधत नाही, हे खरं की खोटं? उष्माघात टाळायचा तर.. - Marathi News | Is keeping onion in pocket during summer can avoid heatstroke or heatwave, know the facts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खिशात कांदा ठेवून उन्हात गेलं तर ऊन बाधत नाही, हे खरं की खोटं? उष्माघात टाळायचा तर..

Keeping Onion In Pocket During Summer Fact : आजही ग्रामीण भागात बरेच लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी खिशात कांदा ठेवून (Onion For Heatstroke) बाहेर पडतात. पण खरंच खिशात कांदा ठेवल्याने उष्माघाताचा धोका टाळतो का? ...

Kolhapur Crime: दारु पिताना शिवीगाळ केल्याने रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, मणेर मळ्यातील घटना - Marathi News | Rickshaw driver stoned to death for abusing him while drinking alcohol in Maner Mall Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: दारु पिताना शिवीगाळ केल्याने रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून, मणेर मळ्यातील घटना

दोघा संशयितांना अटक ...

मोठी बातमी: देशभरात 'एस्मा' लागू! इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; आंदोलनांवर बंदी - Marathi News | Big news: 'ESMA' implemented across the country! Central government's decision in the wake of LPG, fuel shortage; Protests banned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: देशभरात 'एस्मा' लागू! इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; आंदोलनांवर बंदी

ESMA implemented nationwide: इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात इंधन टंचाईची भीती. केंद्र सरकारने देशभर ESMA कायदा लागू केला. गॅस आणि पेट्रोल पुरवठा विस्कळीत करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. वाचा सविस्तर. ...

जगाची धडधड वाढली! ६० मिनिटांचा 'वॉर प्लान', पुतिन आणि ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा, चर्चेत नेमकं काय शिजलं? - Marathi News | The world's pulse quickened 60-minute 'war plan', phone conversation between Putin and Trump, what exactly happened in the discussion? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाची धडधड वाढली! ६० मिनिटांचा 'वॉर प्लान', पुतिन आणि ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा, चर्चेत नेमकं काय शिजलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तासभर फोनवरून चर्चा केली, यामध्ये इराण युद्ध, युक्रेन संकट आणि जागतिक तेल बाजार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमध्ये युद् ...

'वेगाची नशा, निष्पापांचा बळी!'; छ. संभाजीनगरात सुसाट कारने रिक्षासह दुचाकीला चिरडले, एकाचा मृत्यू  - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: 19-Year-Old Speeding Driver Kills Youth on Jalgaon Road; 8-Year-Old Girl Critical After Beed Bypass Accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वेगाची नशा, निष्पापांचा बळी!'; छ. संभाजीनगरात सुसाट कारने रिक्षासह दुचाकीला चिरडले, एकाचा मृत्यू 

बेजबाबदार कारचालकामुळे बीडबायपासवर आठ वर्षीय चिमुकलीच्या डोक्यात रक्तस्राव, रक्ताच्या गाठी ...

Kolhapur: फसवणुकीचा गुन्हा दाखल करत नाही, अधिकाऱ्याच्या नावे सात लाखांची लाच मागितली; हवालदार, कॉन्स्टेबलवर गुन्हा - Marathi News | Bribe of Rs 7 lakhs demanded in the name of officials Crime against constable, constable in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: फसवणुकीचा गुन्हा दाखल करत नाही, अधिकाऱ्याच्या नावे सात लाखांची लाच मागितली; हवालदार, कॉन्स्टेबलवर गुन्हा

अटकेची चाहूल लागताच दोघेही पळाले ...

पूर्वसूचना न देता शिक्षकांची पगार खाती ‘लॉक’? पीडीसीसी बँकेविरोधात शिक्षकांचा संताप - Marathi News | pune news teachers salary accounts locked due to cash credit renewal? Question mark on PDCC Bank's governance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्वसूचना न देता शिक्षकांची पगार खाती ‘लॉक’? पीडीसीसी बँकेविरोधात शिक्षकांचा संताप

- पूर्वसूचना न देता व्यवहार बंद केल्याचा आरोप; चौकशी व पारदर्शक प्रणालीची शिक्षक संघटनांची मागणी ...