लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

असह्य वेदना अन् १०२ ताप; अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला 'टिप टिप बरसा पानी' गाण्याच्या शूटिंगचा अनुभव  - Marathi News | bollywood actress raveena tandon share experience about mohra film tip tip barsa paani song shooting  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असह्य वेदना अन् १०२ ताप; अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला 'टिप टिप बरसा पानी' गाण्याच्या शूटिंगचा अनुभव 

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी तसेच रवीना टंडन यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. ...

ना चंकी पांडे, अन् नाही गोविंदा, 'आंखें'मध्ये सर्वाधिक मानधन होतं माकडाचं, राहिला होता ५ स्टार हॉटेलमध्ये - Marathi News | Neither Chunky Pandey, nor Govinda, the highest paid monkey in 'Ankhen', stayed in a 5 star hotel. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना चंकी पांडे, अन् नाही गोविंदा, 'आंखें'मध्ये सर्वाधिक मानधन होतं माकडाचं, राहिला होता ५ स्टार हॉटेलमध्ये

Aankhen Movie : मल्टिस्टारर चित्रपट 'आंखे' हा १९९३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. या चित्रपटात गोविंदा आणि चंकी पांडे दोघेही दुहेरी भूमिकेत होते, पण डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार दुसराच होता. ...

सलमान खानच्या सुरक्षेवर पहिल्यांदाच बॉडीगार्ड शेराची प्रतिक्रिया, म्हणाला, "जे घडू नये ते देशात..." - Marathi News | Bodyguard Shera for the first time reacts to Salman Khan s security says mumbai police is in full support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या सुरक्षेवर पहिल्यांदाच बॉडीगार्ड शेराची प्रतिक्रिया, म्हणाला, "जे घडू नये ते देशात..."

शेरा गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानच्या मागे सावलीसारखा असतो. ...

भाजपने अशाच पद्धतीने महाराष्ट्र, हरयाणा निवडणूक जिंकली का?, केजरीवालांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Did BJP win Maharashtra and Haryana elections in the wrong way? arvind Kejriwal's sensational accusation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने अशाच पद्धतीने महाराष्ट्र, हरयाणा निवडणूक जिंकली का?, केजरीवालांचा खळबळजनक आरोप

अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. मतदार यांद्यासंदर्भात केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.  ...

Pimpri Chinchwad Municipal Corporation : महापालिकेत ४ हजार ६४८ रिक्त पदे; कामाची गती मंदावली - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation 4 thousand 648 vacancies in Municipal Corporation; Work slowed down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad Municipal Corporation : महापालिकेत ४ हजार ६४८ रिक्त पदे; कामाची गती मंदावली

वारंवार मागणी करूनही ही पदे अद्याप भरली नाहीत ...

मोदी सरकार ३.० च्या पहिल्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू; अर्थमंत्र्यांसमोर 'ही' आहेत मोठी आव्हाने - Marathi News | budget 2025 finance minister nirmala sitharaman pre budget consultation start from dec 6 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार ३.० च्या पहिल्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू; अर्थमंत्र्यांसमोर 'ही' आहेत मोठी आव्हाने

Budget 2025 : मोदी सरकारने २०२५-२६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. दरवेळीप्रमाणे या वर्षी देखील ६ डिसेंबरपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत सुरू करणार आहेत. ...

राहुल आणि प्रियंका गांधी संभलकडे रवाना, रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Sambhal Violence: Rahul Gandhi and Priyanka Gandhi leave for Sambhal, tight security at Delhi border to prevent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल आणि प्रियंका गांधी संभलकडे रवाना, रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त

Sambhal Violence: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रियंका गांधी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संभलकडे रवाना झाले आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.  ...

"बाकी सगळं जग एका बाजूला अन् तुझ्यावरचं प्रेम.."; शशांक केतकरची लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी खास पोस्ट - Marathi News | marathi actor Shashank Ketkar special post for wife priyanka ketkar on wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाकी सगळं जग एका बाजूला अन् तुझ्यावरचं प्रेम.."; शशांक केतकरची लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी खास पोस्ट

शशांक केतकरने लग्नाच्या वाढदिवशी बायकोसाठी खास पोस्ट लिहिली असून ती चर्चेत आहे (shashank ketkar) ...

सायन स्टेशनपर्यंत पॉड टॅक्सीचा विस्तार;एमएमआरडीएपडून दुसऱ्या टप्प्याबाबत विचार सुरू - Marathi News | Extension of pod taxi to Sion station; MMRDA is considering second phase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन स्टेशनपर्यंत पॉड टॅक्सीचा विस्तार;एमएमआरडीएपडून दुसऱ्या टप्प्याबाबत विचार सुरू

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) विचार सुरू आहे.  ...