लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी? - Marathi News | Today Daily Horoscope: Know, how will today be, what does your horoscope say? | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, 29 नोव्हेंबर 2024 ...

सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून... - Marathi News | The Australian Parliament has passed a bill banning children under the age of 16 from using social media. What will be the impact/use of this? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

१६ वर्षांखालील मुलांना समाजमाध्यमे वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक ऑस्ट्रेलियाच्या संसदेने मंजूर केले आहे. याचा परिणाम / उपयोग काय होईल? ...

भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी - Marathi News | Special Editorial - What is the secret of BJP's success in the assembly elections, know the micro planning of the campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी

‘सागर’ बंगल्याच्या मागील बाजूस टाकलेला मोठा मंडप, लाडकी बहीण, संघ, जरांगे फॅक्टर, राज्याबाहेरच्या नेत्यांची फौज अन् पडद्यामागे घडलेल्या गोष्टी... ...

‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय - Marathi News | Editorial - Converting people for the sole purpose of availing reservation benefits is a betrayal of the Constitution - Supreme Court | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय

धर्मांतराचाच संबंध असलेले हे प्रकरण अगदीच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याला केवळ अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मूळ धर्मात घरवापसी केल्याचा संदर्भ आहे. ...

समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी - Marathi News | As many as 300 kg of plastic waste removed from the seabed; India's first successful experiment in Malvan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी

भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी; सहा स्कूबा डायव्हर्सची ३ तासांत कामगिरी ...

‘यू-डायस’ पाेर्टलमध्ये चार जिल्ह्यांची ‘सेंच्युरी’; एका क्लिकवर मिळणार शाळांतील सुविधांची माहिती  - Marathi News | 'Century' of four districts in 'U-Dice' portal; Information about school facilities will be available in one click  | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘यू-डायस’ पाेर्टलमध्ये चार जिल्ह्यांची ‘सेंच्युरी’; एका क्लिकवर मिळणार शाळांतील सुविधांची माहिती 

राज्यात सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांची एकूण संख्या एक लाख आठ हजार ५३२ आहे. यू-डायसमध्ये एक लाख तीन हजार ३०२ शाळांची माहिती अपलाेड करण्यात आली आहे. ...

जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार - Marathi News | Fraud in land transactions will be avoided now; 'Agristack' scheme will be implemented in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार

१५ डिसेंबरपासून अधिकार अभिलेखाला आधार अन् मोबाइल जोडणी  ...

पाहुनी समाधीचा सोहळा ! दाटला इंद्रायणीचा गळा !! आळंदीत माउलींचा संजीवन सोहळा संपन्न - Marathi News | Sant Dnyaneshwar Sanjivan Samadhi Sohala was completed in Alandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाहुनी समाधीचा सोहळा ! दाटला इंद्रायणीचा गळा !! आळंदीत माउलींचा संजीवन सोहळा संपन्न

कार्तिकी वारी : हेलिकॉप्टरमधून समाधीवर पुष्पवृष्टी, संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्रीं’चे दर्शन घेतले. ...

४ वर्षांनी सापडली लेकराला आई; आईला पाहताच तो गळ्यात पडून ढसाढसा रडला - Marathi News | Mother admitted to Thane regional psychiatric hospital meets her son after 4 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४ वर्षांनी सापडली लेकराला आई; आईला पाहताच तो गळ्यात पडून ढसाढसा रडला

मनोरुग्णालयाच्या प्रयत्नांना आले यश, वयाच्या ५४ व्या वर्षी ही महिला २०२० मध्ये हरवली. तिच्या कुटुंबीयांनी भांडूप पूर्व पोलिस स्थानकात हरवल्याचा गुन्हा १६ एप्रिल २०२० रोजी नोंदवला. ...