लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शरीफ यांचा चर्चेचा प्रस्ताव खान, कादरी यांनी फेटाळला - Marathi News | Khan and Qadri rejected the proposal for Sharif's discussion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शरीफ यांचा चर्चेचा प्रस्ताव खान, कादरी यांनी फेटाळला

विरोधी पक्षनेते इम्रान खान आणि मौलवी ताहिर-उल-कादरी यांच्यासोबतची कोंडी फोडण्यासाठी त्यांच्याशी बोलणी करण्याचे पाकिस्तान सरकारचे प्रयत्न सोमवारी अयशस्वी ठरले. ...

वैद्यकीय अधिकारी मिळेना - Marathi News | Get medical officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैद्यकीय अधिकारी मिळेना

दैठणा : परभणी तालुक्यातील गंगाखेड रस्त्यावरील दैठणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे़ त्यामुळे ...

भारतीय वंशाच्या विद्याथ्र्याने शोधले गूढ कृष्णविवर - Marathi News | Mysterious black hole discovered by student of Indian origin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय वंशाच्या विद्याथ्र्याने शोधले गूढ कृष्णविवर

भारतीय वंशाच्या विद्याथ्र्याने ब्रrांडातील सर्वात दुर्मिळ आणि गूढ वस्तू मानल्या जाणा:या मध्यम आकाराच्या एका कृष्णविवराचा शोध लावून त्याचे मोजमाप घेतले. ...

मानव विकासमुळे विद्यार्थिनींची वाट झाली सुकर - Marathi News | Student development was possible due to human development | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मानव विकासमुळे विद्यार्थिनींची वाट झाली सुकर

देवगावफाटा : ज्या गावातील विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी बस नाहीत अशा देवगाव, चिकलठाणा, मोरेगाव परिसरासह सेलू तालुक्यातील विद्यार्थिनींना ...

शहरातील अंधार होणार दूर - Marathi News | There will be darkness in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील अंधार होणार दूर

परभणी : महानगरपालिकेला पथदिवे बसविण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्याअंतर्गत ५ हजार पथदिवे शहरात बसविले जाणार आहेत. ...

निदर्शनांमुळे निमलष्करी दले तैनात - Marathi News | Deployed paramilitary forces due to demonstrations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निदर्शनांमुळे निमलष्करी दले तैनात

रस्त्यांवर उतरलेल्या अश्वेत निदर्शकांना आवर घालणो कठीण झाल्यामुळे अखेर या शहरात निमलष्करी दले तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

बेसुमार पाणी वापराला बसणार लगाम - Marathi News | Reinforce the use of unhealthy water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेसुमार पाणी वापराला बसणार लगाम

नांदेड: पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहराला आठवड्यातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे़ उपलब्ध असलेले ...

प.बंगालचे वस्नेद्योगमंत्री, अपर्णा सेन यांची चौकशी - Marathi News | Interrogation of West Bengal Industrial Minister, Aparna Sen. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प.बंगालचे वस्नेद्योगमंत्री, अपर्णा सेन यांची चौकशी

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालचे वस्नेद्योग मंत्री श्यामापद मुखर्जी आणि अभिनेत्री अपर्णा सेन यांची शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात मनी लॉन्डरिंगप्रकरणी चौकशी केली. ...

लर्निग लायसन्ससाठी निवडा आता आपल्या सोयीची वेळ - Marathi News | Choose for your Lounging license now your convenient time | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लर्निग लायसन्ससाठी निवडा आता आपल्या सोयीची वेळ

शिवाजी राजूरकर , नवीन नांदेड शिकाऊ वाहनचालक परवाना (लर्निग लायसन्स)साठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. लर्निग लायसन्स आॅनलाईन देण्याची ...