लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बाजारात सोन्याची मागणी घटली - Marathi News | Gold demand in the market decreased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजारात सोन्याची मागणी घटली

जागतिक पातळीवर सोन्याची मागणी यंदा दुस:या तिमाहीत 16 टक्क्यांनी घटून 964 टनावर आली. ...

नकली नोटा; एनआयएचा सांख्यिकी संस्थेशी करार - Marathi News | Fake currency; Agreement with NIA Statistical Organization | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नकली नोटा; एनआयएचा सांख्यिकी संस्थेशी करार

भारतीय सांख्यिकी संस्था अर्थात आयएसआय आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांच्या बनावट नोटांबाबत एकत्रितपणो अभ्यास करणार आहेत. ...

नितळीत दुकानदाराकडून मापात पाप ! - Marathi News | Moderate shopkeeper sin! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नितळीत दुकानदाराकडून मापात पाप !

उस्मानाबाद : स्वस्तधान्य दुकानदार मापात फेरफार करीत मनमानी कारभार हाकत असल्याच्या निषेधार्थ नितळी (ता़उस्मानाबाद) ग्रामस्थांनी दुकानाला टाळे ठोकले़ ...

सरकारी बँक संचालकांच्या नियुक्त्यांबाबत आढावा - Marathi News | Review of the appointments of the government bank directors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँक संचालकांच्या नियुक्त्यांबाबत आढावा

सरकारी बँकांच्या संचालक मंडळावर नुकत्याच झालेल्या नियुक्त्यांचा आढावा घेण्याचा निर्णय अर्थमंत्रलयाने घेतला आहे. ...

२२ कर्मचारी रुजू - Marathi News | 22 employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२२ कर्मचारी रुजू

उस्मानाबाद : शहर पोलिस ठाण्यात बदली प्रक्रियेतून आलेले २२ कर्मचारी रुजू झाल्याने कर्मचाऱ्यांचा वानवा काही अंशी कमी झाला आहे़ मात्र, दोन फौजदारांची पदे ...

सीईओ राकेशकुमार यांना अटक - Marathi News | CEO Rakesh Kumar arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीईओ राकेशकुमार यांना अटक

एका प्रादेशिक चित्रपटाला मंजुरी देण्यासाठी 70 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सेन्सॉर बोर्डाचे सीईओ राकेशकुमार यांना सोमवारी सीबीआयने अटक केली. ...

८ लाख पशुधन चाऱ्याअभावी संकटात - Marathi News | 8 lakh livelihoods due to lack of fodder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८ लाख पशुधन चाऱ्याअभावी संकटात

बाळासाहेब जाधव , लातूर गेल्या महिनाभरापासून पाऊस झाला नाही़ खरीपाची पेरणी झालेली पिके आता हळूहळू मान टाकत आहेत़ परिणामी पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ...

मोहन भागवतांच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Demand for inquiry of Mohan Bhagwat's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोहन भागवतांच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी

भारतामध्ये लोकशाही व्यवस्था असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी म्हटल्याप्रमाणो कोणताही धर्म संपविणो कोणालाही शक्य नाही. ...

मुंबई-बंगळुरू औद्योगिक पट्टा निर्माण करणार - Marathi News | The Mumbai-Bangalore industrial belt will be built | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबई-बंगळुरू औद्योगिक पट्टा निर्माण करणार

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : शंकरराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन ...