काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
भाजपने काडीमोड घेतल्याने नाशिकमधील मनसेची सत्ता जाण्याची चिन्हे असतानाच नाशिकचा गड राखण्यासाठी मनसे नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बिनशर्त पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. ...
स्वतःला हिटलर म्हणून घेणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी हिटलरगिरीचे दर्शन घडवत प्रसारमाध्यमांना थेट गाडून टाकण्याची धमकी दिली. ...
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास तब्बल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. ...
भारतीय जनता पार्टीमध्ये अन्य पक्षांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर असलेला फिल्टर काढून घेण्यात आल्यावर परपक्षांतून लोंढे येऊ लागल्याने भाजपाचा मूळ कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे. ...
लोकशाही वाचवण्यासाठी पाकिस्तानची जनता रस्त्यावर उतरली होती. पण आज मामला उलटा आहे. लष्कराच्या विरोधात रस्त्यावर उतरणारी जनताच आज लष्कराला साकडे घालत आहे. ...
विविध गुणधर्मांनी समृद्ध संपन्न असलेला चहा विषारी आहे, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘ग्रीनपीस’च्या अहवालामध्ये म्हटले आहे. ...
आम आदमी पक्षाने दिल्लीतील सत्तास्थापनेवरुन भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडत असतानाचआपचे नेते कुमार विश्वास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ...
ढोल ताशाचा गजर... कृती-निर्मिती-संस्कृतीचा जागर... महिलांचा सन्मान अन् विविध सामाजिक संदेश देत सोमवारी ‘लोकमत सखी ...
गेली १० दिवस दररोज हजेरी लावत असलेल्या वरुणराजाने दिलेली उघडीप, त्यामुळे ओसंडून वाहणारा उत्साह, ...
देशात प्रथमच एका तुरुंगातील कैदी कार निर्मात्या कंपनीला सुट्या भागांचा पुरवठा करणार आहेत. ...