लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईत क्लस्टर, ठाण्यात एसआरए - Marathi News | Cluster in Mumbai, SRA in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत क्लस्टर, ठाण्यात एसआरए

मुंबईतील जुन्या,मोडकळीस आलेल्या इमारतींचा स्वतंत्रपणे विकास करण्यास बिल्डर पुढे येत नसल्याने अखेर शहराकरिता समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री चव्हाण यांनी घेतला. ...

डिझेलचे दर घटणार - Marathi News | Diesel rates will decrease | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिझेलचे दर घटणार

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने सात वर्षांनंतर पहिल्यांदाच डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. ...

मुंबई-पुण्यातले पर्यटक काश्मीरच्या महापुरात अडकले - Marathi News | Mumbai-Pune tourist stays in the city of Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई-पुण्यातले पर्यटक काश्मीरच्या महापुरात अडकले

जम्मू-काश्मीरमधील महापुराचा फटका अनेक पर्यटकांनाही बसला असून, यात मुंबई-पुण्यातील पर्यटकांचाही समावेश आहे. ...

अध्यादेश नको, विधेयक आणा - Marathi News | Do not order the ordinance, bring the bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यादेश नको, विधेयक आणा

नांदेड येथील हजूर सचखंड गुरुद्वाराचा कारभार पाहणासाठी मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्यानंतर त्यासाठीचा अध्यादेश काढण्याची विनंती राज्यपालांना करण्यात आली होती ...

जेली फिशनी घेतला २८ जणांना चावा - Marathi News | Jelly Fishna took 28 people bite | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेली फिशनी घेतला २८ जणांना चावा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी जुहू चौपाटीवर आलेल्या जेली फिशनी २८ गणेशभक्तांना चावा घेतला. सगळ्यांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते. ...

को-या कागदावर सही करताना सावधान! - Marathi News | Be careful when signing up on paper or paper! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :को-या कागदावर सही करताना सावधान!

कर्जाची वसुली कर्जदाराकडून करायची की हमीदाराकडून हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार कर्ज देणाऱ्या बँकेचा आहे ...

अ‍ॅपलने आणला आयफोन-६ - Marathi News | Apple iPhone 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅपलने आणला आयफोन-६

अ‍ॅपलने मंगळवारी रात्री बहुप्रतीक्षित आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले. अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांनी या स्मार्टफोनचे अनावरण केले ...

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील कालवश - Marathi News | Senior freedom fighter Kaveritai Patil Kalvash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील कालवश

ठाण्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील यांचे सोमवारी सकाळी ८ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या ...

४५ महाविद्यालयांना मान्यता - Marathi News | 45 colleges recognized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४५ महाविद्यालयांना मान्यता

बारावी परीक्षेच्या निकालाचा टक्का वाढत चालल्याने विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अवघड बनले आहे ...