लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ज्युनियर हॉकी संघाला साईचा हिरवा कंदील - Marathi News | The junior hockey team will have a saree green lantern | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ज्युनियर हॉकी संघाला साईचा हिरवा कंदील

लेशियात आयोजित सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) ज्युनियर पुरुष हॉकी संघाला परवानगी दिली आहे ...

ब्रायन बंधूंना दुहेरीचे विजेतेपद - Marathi News | Brian brothers won the doubles title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ब्रायन बंधूंना दुहेरीचे विजेतेपद

निस कोर्टवर 'हिट' असलेली बॉब व माईक या ब्रायन बंधूंनी वर्षाच्या अखेरच्या ग्रॅण्ड स्लॅम यूएस ओपन स्पर्धेतही वर्चस्व गाजविले. ...

भारताची निराशाजनक सुरुवात - Marathi News | India's disappointing start | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची निराशाजनक सुरुवात

राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मल्ल राजीव तोमर विश्‍व चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीतच गारद झाला. त्यामुळे विश्‍व चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली. ...

लाहोर लॉयन्सवर हफिज नाराज - Marathi News | Huffies angry at Lahore Lions | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लाहोर लॉयन्सवर हफिज नाराज

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि लाहर सिटी क्रिकेट संघटना (एलसीसीए) यांनी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू मंजुर इलाहीचा मुलगा अली मंजूर याचा लाहोर लॉयन्स संघात समावेश करण्यात आला. ...

पराभवास मी जबाबदार : धोनीची कबुली - Marathi News | I am responsible for the loss: Dhoni's confession | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पराभवास मी जबाबदार : धोनीची कबुली

अखेरच्या षटकात सामना जिंकून देण्याची जबाबदारी माझी होती. मी विजय मिळवून देण्यासाठीच उभा होतो पण तीन धावांनी इंग्लंडविरुद्ध टी-२0 सामना गमवावा लागला तो माझ्यामुळेच. ...

यादव, शमी, अँरोन विश्‍वचषकात निर्णायक ठरतील - Marathi News | Yadav, Shami and the Enron World Cup will be the decisive factor | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :यादव, शमी, अँरोन विश्‍वचषकात निर्णायक ठरतील

शोएब म्हणाला,'उमेश, शमी आणि अँरोन हे महत्त्वाचे गोलंदाज आहेत. या तिघांना ताजेतवाने ठेवा. विश्‍वचषकात हे गोलंदाज सामने जिंकून देऊ शकतील. ...

कानठळ्या बसविणारे दारूकाम कोण रोखणार? - Marathi News | Who will stop the fireworks? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कानठळ्या बसविणारे दारूकाम कोण रोखणार?

पणजी : पणजीतील अकरा दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन उत्साहात आणि भव्य मिरवणुकीने झाले. कानठळ्या बसणारे फटाके आणि लाखो ...

उपमुख्यमंत्री अडकले ५ तास विमानतळावर - Marathi News | Deputy Chief Minister stuck 5 hours at the airport | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उपमुख्यमंत्री अडकले ५ तास विमानतळावर

पणजी : गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे सोमवारी सायंकाळी सुमारे पाच तास मुंबई विमानतळावर अडकून राहिले. ...

मनी लाँडरिंगबाबत समन्स - Marathi News | Summoning Money Laundering | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनी लाँडरिंगबाबत समन्स

सद््गुरू पाटील ल्ल पणजी खनिज घोटाळ्यांतील मनी लाँडरिंग प्रकरणी खाण व्यावसायिक, अधिकारी व अन्य संबंधित घटकांना आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून समन्स ...