भोकरदन : देशात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मातीपरीक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी रविवारी भोकरदन येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
आगाराच्या पंपात मिळणारे अनुदानीत इंधन बंद केल्यानंतर खासगी पंपावर डिझेल भरतांना प्रवाशांना अनेकदा त्रास सहन करावा लागत होता. यातून अनेकदा वादही उद्भवत होते. ...
जाफराबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभाग आणि महाराष्ट्र राज्य कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने मोठा फटका महाविद्यालय प्रशासन ...
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे किर्तनकार, प्रवचनकार मेळाव्याचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर ...
पावसाळ्यात जनावरांना अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता असते. यादृष्टीने ग्रामीण भागासह शहरी भागातीलही पशुवैद्यकीय दवाखाने सुसज्ज झालेले असतात. परंतु चामोर्शी येथील पशुसंवर्धन चिकित्सालयात ...
तालुका ठिकाणच्या शासकीय कार्यालयातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रणजितकुमार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी संयुक्तरित्या शनिवारी दुपारच्या ...
तीर्थपुरी : येथील वार्ड क्र. ६ मधील झोपडपट्टीला गेल्या आठ महिन्यांपासून रॉकेल पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना इतर गावातून जादा दर देऊन रॉकेल आणावे लागते. त्वरित रॉकेल पुरवठा करावा, ...
गडचिरोली जिल्ह्यात रस्ते विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रूपयाचा निधी येत असला तरी ग्रामीण भागातील जिल्हा व राज्य महामार्गांची दूरावस्था अतिशय वाईट झाली आहे. ...