आरोप सिद्ध झाले तर त्यांची भाजपातून हकालपट्टी करू, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. ...
‘युग’च्या हत्येच्या निषेधार्थ अकोल्यातील हजारो नागरिकांनी कॅँ डल मार्च काढला. ...
चंद्रपूरचे हंसराज अहिर, अहमदनगरचे दिलीप गांधी व अमरावतीचे शिवसेना खा. आनंद अडसूळ या तीन ज्येष्ठ व अनुभवी खासदारांना आता आला आहे. ...
अकोला येथे घरी जाणार्या युवकाला चौघांनी मारहाण करून लुटल्याची घटना. ...
१०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर शेतीचे वाटणीपत्र करण्यासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी कृषी ग्राहक संरक्षण समिती व किसान ... ...
अकोला मनपा अधिकार्यांवर दगडफेक; परिसरात तणाव. ...
आपल्या सुरांची जादू पसरवित गायक-गायिकांनी परस्परांना दिलेले सुरेल आव्हान, वादक कलावंतांची सुमधूर साथ व निवेदकांनी शायराना लकबीत घेतलेली... ...
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तयार केलेल्या विशेष पथकाने दोन दिवसांत पाच ठिकाणी कारवाई केली. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून एकूण ४६ हजार ४०० रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ...
भाजपचे आर्थिक गणित शिवसेनेसाठी डोईजड ...
मघा नक्षत्र गरजले की पुढील येणाऱ्या नक्षत्रामध्येही पाऊस बसरतो, असा अंदाज आणि पूर्वानुभव वयोवृद्ध नागरिक कथन करतात़ यामुळे पिकांची मळणी होईस्तोवर ...