लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुस्लीम बांधव करणार गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत - Marathi News | Muslim brother welcomes Ganesh immersion procession | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुस्लीम बांधव करणार गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत

अकोला येथील गणेश विर्सजन मिरवणुकीदरम्यान ६ जनरेटर व १ हजार दिव्यांची व्यवस्था ...

वर्गात घुसून दोन शिक्षकांना मारहाण - Marathi News | Two teachers knocked on the class and beat up two teachers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्गात घुसून दोन शिक्षकांना मारहाण

संस्थेने शिपायाला सेवेतून कमी का केले, असा जाब विचारत वीस ते पंचवीस युवकांच्या जमावाने वर्गात घुसून दोन शिक्षकांना बेदम मारहाण केली. ...

काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी रखडली - Marathi News | Congress District Working Committee | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी रखडली

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील आमदारांविरुद्ध उघड बंड पुकारणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमुळे काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी रखडली आहे. ...

बीडमध्ये भानामती - Marathi News | Bhadam in Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये भानामती

भानामती झाली असून दैवी शक्तीने भानामतीपासून मुक्त करतो, असे सांगत महिलेचा सहा महिने छळ केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडी येथे घडली. ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राष्ट्रवादीचे आव्हान - Marathi News | NCP's challenge to Congress state president | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राष्ट्रवादीचे आव्हान

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची काँग्रेस मध्येच काय इतर कुठेही किमंत नाही. त्यांना स्वत:चे तिकीट आणता येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. ...

पाचपुते, गावित दोषी ठरले तर हकालपट्टी - Marathi News | If Pappapute, Gavit is guilty, then the expulsion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचपुते, गावित दोषी ठरले तर हकालपट्टी

आरोप सिद्ध झाले तर त्यांची भाजपातून हकालपट्टी करू, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. ...

‘युग’च्या हत्येच्या निषेधार्थ ‘कॅँडल मार्च’ - Marathi News | 'Canal March' to protest 'murder of era' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘युग’च्या हत्येच्या निषेधार्थ ‘कॅँडल मार्च’

‘युग’च्या हत्येच्या निषेधार्थ अकोल्यातील हजारो नागरिकांनी कॅँ डल मार्च काढला. ...

मंत्रिपदे ‘अध्यक्षपदामुळे’ लांबणीवर - Marathi News | The post of the minister was postponed due to the presidency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्रिपदे ‘अध्यक्षपदामुळे’ लांबणीवर

चंद्रपूरचे हंसराज अहिर, अहमदनगरचे दिलीप गांधी व अमरावतीचे शिवसेना खा. आनंद अडसूळ या तीन ज्येष्ठ व अनुभवी खासदारांना आता आला आहे. ...

चौघांनी युवकाला लुटले, दोघे गजाआड - Marathi News | Four of them robbed the youth, both of them were abducted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चौघांनी युवकाला लुटले, दोघे गजाआड

अकोला येथे घरी जाणार्‍या युवकाला चौघांनी मारहाण करून लुटल्याची घटना. ...