लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अठरा लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात - Marathi News | Soyabean danger to 18 million hectares | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अठरा लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात

पीक पिवळे पडले : विदर्भातील शेतकर्‍यांपुढे नवे संकट ...

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप - Marathi News | Gauri-Ganpati's emotional message | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप

सात दिवसांच्या गणोशमूर्तीबरोबरच गौरींचे गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा चौपाटीसह ठिकठिकाणांच्या तलावांमध्ये भर पावसात विसजर्न करण्यात आले. ...

शिवसेनेच्या तिकिटासाठी महाराजांचा वशिला - Marathi News | Shivaji's Vaishila for Shiv Sena's ticket | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेच्या तिकिटासाठी महाराजांचा वशिला

अकोला पूर्व मतदारसंघातील इच्छुकांमधून एकाने चक्क इंदूर येथील महाराजांचा वशिला वापरल्याची माहिती. ...

इच्छुकांचा जीव टांगणीला - Marathi News | Desire of the soul | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इच्छुकांचा जीव टांगणीला

पंधरवड्यात भाजपची पहिली यादी; बाळापूर मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची स्थानिक उमेदवारीची मागणी. ...

तर होईल फाशी ! - Marathi News | It will be hanging! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तर होईल फाशी !

युग हत्याकांडातील निर्घृणता पाहता आरोपींना फासावर लटकविले जाऊ शकते, असा अंदाज विधी क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. हत्याकांडातील परिस्थितीजन्य पुरावे फाशीच्या शिक्षेचे समर्थन करणारे आहेत. ...

मोदींच्या ‘क्लास’साठी शाळांची धावपळ - Marathi News | High school for Modi's 'class' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या ‘क्लास’साठी शाळांची धावपळ

शिक्षकदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावे, असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये टीव्ही, संगणक, ...

विद्यार्थ्यांना सूचना ‘आॅल इज वेल’च सांगा ! - Marathi News | Tell the students' well is well! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांना सूचना ‘आॅल इज वेल’च सांगा !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून‘नॅक’ समिती (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन काञन्सिल)समोर जास्तीतजास्त चांगले सादरीकरण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ...

आज फिर आँख मे नमी सी है...! - Marathi News | Today again the moisture in the eye is ...! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज फिर आँख मे नमी सी है...!

युगच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघाले. प्रत्येकाच्याच मनात निरागस युगच्या मृत्यूची हळहळ आणि मारेकऱ्यांविषयीचा संताप आहे. आज ही हळहळ पुन्हा संयमाने धीरगंभीर वातावरणात व्यक्त झाली. ...

युगला बेशुद्धावस्थेत सोडले बाभुळखेड्याच्या नाल्यात - Marathi News | Yuga left in unconscious state at the bank of Balbhikheda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युगला बेशुद्धावस्थेत सोडले बाभुळखेड्याच्या नाल्यात

आपण युग चांडक याला पाटणसावंगी नजीकच्या बाभुळखेड्याच्या नाल्यात बेशुद्धावस्थेत सोडून आल्याची कबुली आरोपी क्रूरकर्मा राजेश दवारे याने पोलिसांकडे घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिली होती, ...