चंदीगढ: किंग्स इलेव्हन पंजाब आगामी चॅम्पियन्स लीग टूर्नामेंटसाठी उद्यापासून पीसीए स्टेडियम मोहालीमध्ये सराव शिबिराचे आयोजन केले आह़े यामध्ये जॉर्ज बेली, वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल आणि मिशेल जॉनसारख्या अव्वल खेळाडूंशिवाय अक्षर पटेल, ...
पुणे : निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात सहा तपासणी पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी गुरुवारी दिली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता आहे. त्या ...
नवी दिल्ली: चॅम्पियन्स लीग टी-20 टूर्नामेंटमध्ये चांगल्या कामगिरीची हमी देताना अष्टपैलू युसूफ पठाणने म्हटले की, विश्वकप 2015 ला आणखी खूप अवकाश आहे आणि तो आपल्या कामगिरीने सिद्ध करून भारतीय संघात पुनरागमन करू शकतो़ पठाणने म्हटले की, गत आयपीएल सत्र चां ...
नाशिक : हातमाग कारागिरांनी उत्पादित केलेला माल नाशिककरांना थेट उपलब्ध झाला आहे. वीव्हज या हैदराबाद येथील संस्थेने इंद्रप्रस्थ हॉलमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ही संधी मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज करण्यात आले. ...
अकोला: महानगरपालिका क्षेत्र जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्यफेरीतील सामने गुरुवारी पार पडले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना उद्या शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी होलीक्रॉस कॉन्व्हेंट व माऊंट कारमेल इंग्ल ...
अकोला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हा स्तर शालेय कबड्डी जिल्हाक्षेत्र स्पर्धा १८ व १९ सप्टेंबर रोजी जय बजरंग विद्यालय रुस्तमाबाद (बार्शीटाकळी) येथे होणार आहेत. तसेच जिल्हाक्षेत्र बुद्धिबळ स्पर्धा १९ व २० सप्टेंबर रोजी शिवाजी ...