लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कांदा निर्यातीचे धोरण बदलून दाखवावे - Marathi News | Change onion export policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा निर्यातीचे धोरण बदलून दाखवावे

मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असताना शेतक:यांच्या हिताची जपणूक करणारी मंडळी कोठे आहेत, ...

सावंतवाडीचा उमेदवार मीच ठरवणार - राणो - Marathi News | I will decide on Sawantwadi candidate - Rano | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावंतवाडीचा उमेदवार मीच ठरवणार - राणो

सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडला असून तेथील उमेदवार मीच ठरविणार आहे. तसे अधिकार मला देऊन राष्ट्रवादीने मोठेपणा दाखवल्याचे उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सांगितले. ...

‘जादा जागा आल्यास मुख्यमंत्री आमचाच’ - Marathi News | 'If we get extra space, our chief minister' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जादा जागा आल्यास मुख्यमंत्री आमचाच’

राष्ट्रवादी कॉँग्रेसला जादा जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. ...

फरासखाना स्फोटामागे ‘सिमी’ - Marathi News | 'SIMI' behind the Faraskhana explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फरासखाना स्फोटामागे ‘सिमी’

फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात ‘सिमी’ संघटना असल्याचा पोलीस यंत्रणांना संशय आहे. ...

बँक व्यवस्थापकाला बच्चू कडूंची मारहाण - Marathi News | Bank manager kills baby bite | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँक व्यवस्थापकाला बच्चू कडूंची मारहाण

अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत आ. बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकांच्या श्रीमुखात भडकावली. ...

आमीर खानच्या चित्रपटाच्या चित्रीकरणावरून वाद - Marathi News | Debate on the filming of Aamir Khan's film | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमीर खानच्या चित्रपटाच्या चित्रीकरणावरून वाद

श्री काळाराम मंदिरात आमीर खानची भूमिका असलेल्या ‘पीके’ चित्रपटाच्या चित्रीकरणावरून वाद झाला. ...

पुणो महापौरपदी राष्ट्रवादीचे धनकवडे - Marathi News | Pune's Mayor of the NCP's Dhankawade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणो महापौरपदी राष्ट्रवादीचे धनकवडे

महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे यांनी भाजपा उमेदवार योगेश टिळेकर यांचा तर काँग्रेसचे आबा बागुल यांनी शिवसेनेचे भरत चौधरी यांचा उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पराभव केला. ...

गोव्यात सरकारी नोक:यांचे रॅकेट! - Marathi News | Government servant in Goa: Racket! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात सरकारी नोक:यांचे रॅकेट!

‘नवसंजीवनी मराठी कॉल सेंटर’मध्ये नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणारे एक भले मोठे रॅकेट उघड झाले आह़े ...

वैद्यकीय विद्यार्थिनीची कोल्हापुरात आत्महत्या - Marathi News | Suicide of a medical student in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय विद्यार्थिनीची कोल्हापुरात आत्महत्या

एम.बी.बी.एस.च्या प्रथम वर्षात शिकणा:या औरंगाबादच्या विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून सोमवारी सकाळी उडी मारून आत्महत्या केली. ...