लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सायना, सिंधूचा दमदार खेळ - Marathi News | Saina, Sindhu's strong game | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायना, सिंधूचा दमदार खेळ

सायना नेहवाल आणि पी़ व्ही़ सिंधू या स्टार बॅडमिंटनपटूंनी आशियाई स्पर्धेत दमदार सुरुवात करीत महिला एकेरीच्या आपापल्या लढती जिंकून पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला ...

महिला स्क्वॅश टीम विजयी - Marathi News | The women squash team won | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महिला स्क्वॅश टीम विजयी

या गटात पल्लिकल, चिनप्पा आणि अपराजिता यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारली़ दीपिकाने पाकिस्तानच्या मारिया टुरपक्कई वजीर हिला धूळ चारली ...

पुरुष नेमबाजांचा कांस्यवरील निशाणा चुकला - Marathi News | Men's shooters missed the bronze mark | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुरुष नेमबाजांचा कांस्यवरील निशाणा चुकला

भारतीय पुरुष संघाचा २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात बुधवारी अटीतटीच्या लढतीत कांस्यपदकावरील निशाणा थोड्या फरकाने चुकला ...

चीनकडून भारत २-१ ने पराभूत - Marathi News | China defeated India 2-1 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चीनकडून भारत २-१ ने पराभूत

भारतीय महिला हॉकी टीमला बुधवारी झालेल्या लढतीत चीनकडून १-२ ने पराभवाची नामुष्की ओढवली़ ...

दुष्यंत चौहानसाठी हवा ठरली ‘शापित’ - Marathi News | Dushyant Chauhan wants to be 'cursed' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुष्यंत चौहानसाठी हवा ठरली ‘शापित’

आशियाई स्पर्धेतील बुधवारचा दिवस हा भारताचा रोविंगपटू दुष्यंत चौहान याच्यासाठी ‘शापित’ ठरला. ...

७ लाख कोटींची गुंतवणूक धोक्यात - Marathi News | 7 lakh crores investment risk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७ लाख कोटींची गुंतवणूक धोक्यात

कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप रद्द केले तर होणाऱ्या गंभीर परिणामांचे चित्र ‘कोल प्रॉड्युसर्स असोसिएशन’ने मांडलेले चित्र सर्वोच्च न्यायालयाने ताज्या निकालपत्रात सविस्तरपणे नमूद केले आहे ...

सेन्सेक्स ३१ अंकांनी कोसळला - Marathi News | The Sensex fell by 31 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स ३१ अंकांनी कोसळला

सर्वोच्च न्यायालयाने कोळसा खाणींचे वाटप रद्द करण्याचा आदेश दिल्यामुळे शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. ...

व्हाइट लेबल एटीएम सेवा कंपन्यांपुढे आव्हान - Marathi News | Challenge against white label ATM service firms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हाइट लेबल एटीएम सेवा कंपन्यांपुढे आव्हान

देशात व्हाइट लेबल एटीएम सेवा सुरू होऊन एक वर्ष उलटले तरीही या मशीनची सेवा देणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे ...

सोन्या-चांदीचे भाव वधारले - Marathi News | Gold and silver prices climbed up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचे भाव वधारले

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होत असल्यामुळे बुधवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. सोने २१0 रुपयांनी, तर चांदी ५00 रुपयांनी वाढली ...