गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान मागील ४८ तासात सात अर्भकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंतच्या कारवाईत जप्त केलेल्या ३१ लाख २६ हजार ४९७ रुपयांच्या गुटख्याची कम्पोस्ट डेपोत होळी केली. ...
जिल्ह्यासह विदर्भातील खारपाणपट्ट्यातील शेतीचा शाश्वत विकास व्हावा या उद्देशाने या भागात करावयाच्या आवश्यक उपाययोजनांचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ...
गेल्या पाच वर्षांत शासनाच्या विविध योजना, स्थानिक विकास निधी यांसह अन्य योजनांचा कोट्यवधी रूपयांचा निधी आमदारांनी खेचून आणला. कामे मात्र मतदारसंघातील तुरळक कंत्राटदार वगळता अन्य ...
शहरात शुक्रवार व शनिवारी अचानक पावसाने हजेरी लावली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अमरावतीत धुवांधार पाऊस तर अवध्या आठ किलोमीटरवर असणाऱ्या बडनेऱ्यात कोरडे वातावरण पाहायला मिळाले. ...
विवाहितेची हत्या करुन मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करुन आरोपींना अटक करण्यात अंजनगावचे पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा ...
सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. शहरातही ठिकठिकाणी उमेदवारांनी प्रचार कार्यालय उभारले आहेत. शुक्रवारी समान्यांसह उमेदवारदेखील ‘विजयादशमी’ साजरी करीत असताना ...
आधीच दोन महिने उशिरा झालेली पेरणी, त्यानंतर आलेली ‘खोडकूड’, निकृष्ट बियाण्यांमुळे रोपांवर झालेला ‘पिवळा मोझॅक’, पावसाचा खंड आणि सद्यस्थितीत दोन आठवड्यांपासून असलेल्या ‘वाफशा’ (आॅक्टोबर हिट) मुळे ...
सर्वच पक्षांनी निवडणूकीच्या सर्वच व्यूहरचनेसाठी आणि मतदारांपर्यन्त पोहचण्यासाठी तसेच उमेदवार आणि कार्यकत्र्याना डावपेचांचे मार्गदर्शन करण्यासाठी वॉररुम सुरु केले आहेत. ...