लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

काँग्रेस चिंतन बैठकीत आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Accusations and reactions in the Congress ideology meeting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काँग्रेस चिंतन बैठकीत आरोप-प्रत्यारोप

पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघापैकी पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराला तीस हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही ...

शिवसेनेला हवे दोनास एक मंत्रिपद - Marathi News | Shiv Sena needs a minister, two ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला हवे दोनास एक मंत्रिपद

शिवसेनेला भाजपाकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही तर ८ नोव्हेंबरनंतर केव्हाही आपली भूमिका जाहीर करण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरवल्याचे कळते ...

चिटफंड घोटाळा खासदाराला भोवला - Marathi News | Chit fund scam MP Bhandari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिटफंड घोटाळा खासदाराला भोवला

कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यासंदर्भात बिजदचे मयूरगंज येथील खासदार रामचंद्र हंसदा आणि माजी आमदारद्वय सुवर्ण नायक व हितेशकुमार बागरती यांना मंगळवारी सीबीआयने अटक केली ...

लढाईपूर्वीच काहींनी सोडले होते मैदान नारायण राणेंचा आरोप - Marathi News | Some people had left the field before the battle allegations of Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लढाईपूर्वीच काहींनी सोडले होते मैदान नारायण राणेंचा आरोप

काही काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच मैदान सोडून दिले होते. त्यांनी काम करणेही बंद केले होते. पराभूत मानसिकतेत अनेक जण होते ...

...तरच महाराष्ट्रात लोकायुक्त - Marathi News | ... Only then Lokayukta in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तरच महाराष्ट्रात लोकायुक्त

महाराष्ट्रात अणकुचीदार दात आणि तीक्ष्ण नखे असलेला लोकायुक्त नियुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेवर अवलंबून असेल ...

मनसेतील नाराजांचे राजीनामे अखेर मंजूर - Marathi News | MNS's resignation finally approved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेतील नाराजांचे राजीनामे अखेर मंजूर

ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे पाठविले आहेत, त्या सर्व राजीनाम्यांचा पक्षाध्यक्ष म्हणून मी स्वीकार करीत आहे ...

दिल्ली विधानसभा अखेर बरखास्त निवडणुकीचा मार्ग मोकळा - Marathi News | At the end of the Delhi assembly, the path of sacked elections will be free | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा अखेर बरखास्त निवडणुकीचा मार्ग मोकळा

दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली़ यामुळे दिल्लीत नव्याने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला ...

जव्हारमध्ये पाण्यातून विषबाधेने बालकाचा मृत्यू - Marathi News | The child's death by water poisoning in Jawhar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जव्हारमध्ये पाण्यातून विषबाधेने बालकाचा मृत्यू

जव्हार तालुक्यातील काळशेती या गावात अशोक तराळ (६) या बालकाचा मृत्यू झाला असून, त्याची बहीण रोशनी तराळ (३) जव्हार येथील कॉटेज रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे ...

गृहखरेदीसाठीही लवकरच आधार कार्डची सक्ती - Marathi News | The Aadhaar Card is also mandatory for home purchase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहखरेदीसाठीही लवकरच आधार कार्डची सक्ती

आजवर केवळ सरकारी अनुदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘आधार’ कार्डची व्याप्ती वाढविण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली असून लवकरच गृहखरेदीसाठी ‘आधार’ क्रमांक देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. ...