लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तीन महिन्यांपासून पथदिवे नादुरुस्त! मनपाचा विद्युत विभाग झोपेत - Marathi News | Three Months of Pathdiive Bad! Municipal Power Department slept | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन महिन्यांपासून पथदिवे नादुरुस्त! मनपाचा विद्युत विभाग झोपेत

अकोला: पथदिव्यांच्या तक्रारीसाठी अकोलेकरांना हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देणार्‍या मनपाच्या विद्युत विभागाचे कामकाज चव्हाट्यावर आले असून, जुने शहरातील अत्यंत वर्दळीचा पॉप्युलर बेकरी ते श्रीवास्तव चौकपर्यंतच्या मार्गावरील पथदिवे मागील तीन महिन्यांपा ...

अंधेरीतील ५७ लाखांच्या घरफोडीप्रकरणी एक गजाआड - Marathi News | A ghazadara in the case of Rs 57 lakhs in Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील ५७ लाखांच्या घरफोडीप्रकरणी एक गजाआड

अंधेरीतील ५७ लाखांच्या घरफोडीप्रकरणी एक गजाआड ...

शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपदासाठी चंद्रदीप नरके आघाडीवर? - Marathi News | Shiv Sena quotes Chandradip hell for the minister? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपदासाठी चंद्रदीप नरके आघाडीवर?

* आमदार चंद्रदीप नरकेंच्या नावाला जिल्हा शिवसेना पदाधिकार्‍यांकडून पक्षश्रेष्ठींकडे साकडे ...

वािणज्य प˜ा ... - Marathi News | Commercial address ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वािणज्य प˜ा ...

फोटो आहे... रॅपमध्ये ....श्री अपाटर्मेंटमध्ये मयार्िदत फ्लॅटनागपूर : नासुप्रतफेर् मान्यताप्राप्त श्री अपाटर्मेंट िनवासी प्रकल्पात दोन बीएचकेचे मयार्िदत फ्लॅट आहेत. प्रकल्प बेसा िपपळा मेन रोडवर आहे. प्रत्येक फ्लॅटला दोन बालकनी आिण एक मोठे पयार्यी टेरे ...

स्टेट बँक चौकात भरदिवसा वाटमारी - Marathi News | Daybreak | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्टेट बँक चौकात भरदिवसा वाटमारी

धामणगाव येथून तीन ते चार कुरिअर घेऊन आलेल्या एका व्यावसायिक तरुणाच्या तोंडावर स्प्रे मारून आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न करून बोलेरो वाहनातून आलेल्या पाच जणांच्या ...

(वाचली) ... राजस्थान येथील स्केटिंग स्पर्धेत चिंचोलीकर, रेपे यांचे यश - Marathi News | (Read) ... The success of Chincholiikar, Rep in Rajasthan skating competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :(वाचली) ... राजस्थान येथील स्केटिंग स्पर्धेत चिंचोलीकर, रेपे यांचे यश

कोल्हापूर : राजस्थान (गोठण) येथे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सी.बी.एस.ई.वेस्ट झोन स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या शैलेश चिंचोलीकर व प्रणव रेपे यांनी कांस्यपदक पटकावले. ...

प्रभागांची स्वच्छता करण्यास कंत्राटदारांचा नकार क्षितिज सहकारी संस्थाही सरसावली - Marathi News | The contractor's refusal to clean the wards also included the horizon cooperative | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रभागांची स्वच्छता करण्यास कंत्राटदारांचा नकार क्षितिज सहकारी संस्थाही सरसावली

अकोला: महापालिकेच्या विसंगत धोरणामुळे वैतागलेल्या खासगी सफाई कंत्राटदारांनी पडीत प्रभागांमध्ये स्वच्छतेची कामे करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, कचरा उचलण्याचा कंत्राट घेतलेल्या क्षितिज सहकारी संस्थेनेसुद्धा २ कोटी २२ लाखांच ...

निवडणूक संपली अन् बाहेर पडली मनसेची ब्लू प्रिंट नगरसेवक चकीत: उषा शेळके यांनी दिला घरचा अहेर - Marathi News | Munshi's blue print corporator Chakit: Usha Shelke gave away Home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणूक संपली अन् बाहेर पडली मनसेची ब्लू प्रिंट नगरसेवक चकीत: उषा शेळके यांनी दिला घरचा अहेर

नाशिक- गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता आणि टीका अशा दोन्ही भावनांना सामोरी गेलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट अखेर प्रसिध्द झाली परंतु नगरसेवकांच्या हाती पडली ती निवडणूक निकालानंतर! पालिकेच्या महासभेच्या वेळी राज ठाकरे यांचे हे व्हीजन ...

धमर् अध्यात्म - Marathi News | Religion Spirituality | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धमर् अध्यात्म

रामटेक येथे गजानन िवजयग्रंथाचे पारायण ...