लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चंद्रावरून परतण्याची चीनची पहिली मोहीम यशस्वी - Marathi News | China's first campaign to return from the moon is a success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावरून परतण्याची चीनची पहिली मोहीम यशस्वी

चीनने आज चंद्रावरून परतीचे आपले पहिले मिशन यशस्वीरीत्या पूर्ण केले. चीनचे मानवरहित यान पृथ्वीवर परतले. ...

लाचखोरीला केडीएमसीचे अभय - Marathi News | Kedmani Abhay from Bribery | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लाचखोरीला केडीएमसीचे अभय

लाचखोरीच्या अनेक प्रकरणांमुळे कुविख्यात झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत लाचखोरीला ‘राजाश्रय’ मिळाल्याचे सुनील जोशींच्या पुनरागमनामुळे सिद्ध झाले आहे. ...

सना खानने केली फसवणुकीची तक्रार - Marathi News | Sana Khan complains of cheating | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सना खानने केली फसवणुकीची तक्रार

अभिनेत्री सना खान हिने या प्रकरणी तक्रार करणा:या 4क्वर्षीय महिलेविरोधातच घरे आणि फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 9 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. ...

हॅपी न्यू इयरची घसरगुंडी - Marathi News | Happy New Year Slump | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॅपी न्यू इयरची घसरगुंडी

शाहरूख खानसाठी दिवाळीत चित्रपट प्रदर्शित होणो हे लकी मानले जाते. मात्र या वर्षीची दिवाळी त्याच्यासाठी फारशी चांगली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

स्वच्छता निरीक्षकाकडे 29 लाख - Marathi News | Cleaner Inspector has 29 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छता निरीक्षकाकडे 29 लाख

मुंबई महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाच्या फ्लॅटमध्ये तब्बल 29 लाख 18 हजार 7क्क् रुपयांची रोकड मिळाली आहे. ...

माजी महापौर बेदी यांचे निधन - Marathi News | Former Mayor Bedi dies | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माजी महापौर बेदी यांचे निधन

मुंबई महानगरपालिकेचे पहिले शीख महापौर मनमोहन सिंग बेदी यांचे 3क् ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. ...

संदेशने माथेरानचे नाव पोहोचविले सातासमुद्रापार - Marathi News | Matheran's name reached with the message Satasamprayada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संदेशने माथेरानचे नाव पोहोचविले सातासमुद्रापार

सर्वोत्तम घोडेस्वारीच्या कलेने देशविदेशातील घोडय़ांच्या रेसेस जिंकून माथेरानचे नाव सातासमुद्रापार नेणा:या 22वर्षीय जॉकी संदेश आखाडे याच्यावर माथेरानकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. ...

अभियंत्यास पोलीस कोठडी - Marathi News | Engineer Police Cell | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभियंत्यास पोलीस कोठडी

सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता भुद्धेश पुंडलिक रंगारी याला 6 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

वर्ल्डकपच्या तयारीस प्रारंभ - Marathi News | World Cup preparations begin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्डकपच्या तयारीस प्रारंभ

भारतीय संघ रविवारपासून श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणा:या वन-डे सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने विश्वकप स्पर्धेची तयारी करण्यास प्रयत्नशील आहे. ...