लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुलीचा अपघात झाल्याने राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर ? - Marathi News | Raj Thackeray's Maharashtra tour is postponed due to the girl's accident? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीचा अपघात झाल्याने राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर ?

मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरेचा अपघात झाल्याने राज ठाकरेंचा ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान होणारा नियोजित महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. ...

राज्याचा मुख्यमंत्री बहुजन हवा होता - खडसे - Marathi News | The Chief Minister of Uttar Pradesh wanted Bahujan - Khadse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्याचा मुख्यमंत्री बहुजन हवा होता - खडसे

राज्याचे मुख्यमंत्री बहुजन समाजाचे असायला हवे होते असे विधान महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. ...

मोदींनी देशभरात सकारात्मक वातावरण निर्माण केले - केजरीवाल - Marathi News | Modi has created a positive atmosphere across the country - Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी देशभरात सकारात्मक वातावरण निर्माण केले - केजरीवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवणारे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी चक्क नरेंद्र मोदींची स्तुती केली. ...

लंकेवर भारताची मात - Marathi News | India's win over Lanka | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लंकेवर भारताची मात

श्रीलंकेच्या संघाला १९४ धावांवर सर्वबाद करत भारताच्या गोलंदाजांनी सामना सहज खिशात घातला आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ...

भाजपासोबत युती करण्याची घाई नाही - उद्धव ठाकरे - Marathi News | There is no hurry to join BJP - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपासोबत युती करण्याची घाई नाही - उद्धव ठाकरे

युती करण्याची शिवसेनेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट करु असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केले आहे. ...

काळा पैसा परत आणण्यासाठी कटीबद्ध - मोदी - Marathi News | Ready to bring back black money - Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळा पैसा परत आणण्यासाठी कटीबद्ध - मोदी

विदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे याचा नेमका आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हा काळा पैसा भारतातील गरीबांचा असून त्यातील पै न् पै परत आणू असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. ...

खातेवाटप जाहीर, गृह व नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडेच - Marathi News | Declaration of accounts, Home and Urban development department Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खातेवाटप जाहीर, गृह व नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडेच

रविवारी राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास हे दोन्ही महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवली आहेत. ...

खातेवाटपावरून तणातणी - Marathi News | Tension on Account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खातेवाटपावरून तणातणी

आपल्याला मनासारखे खाते मिळालेच पाहिजे, असा आग्रह सगळ्याच प्रमुख मंत्र्यांनी धरल्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी होऊन एक दिवस उलटला तरीही खातेवाटप होऊ शकलेले नाही. ...

मोदी झाले भाजपाचे पहिले ऑनलाइन सदस्य - Marathi News | Modi became BJP's first ever online member | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी झाले भाजपाचे पहिले ऑनलाइन सदस्य

भाजपाने देशव्यापी सदस्य नोंदणीस शनिवारपासून सुरुवात केली. या सदस्य नोंदणीसाठी पक्षाने एक टोलफ्री टेलीफोन नंबर सुरू केला आहे. ...